Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, राज्याला मुसळधार पावसाचा इशारा….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2023
in maharashtra
0
11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, राज्याला मुसळधार पावसाचा इशारा….
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होणार असल्यामुळे या वादळाचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालं आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण पूर्व आणि बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन पश्चिम वायव दिशेने सारखेच राखण्याची शक्यता आहे. २ डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होईल आणि यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, आज देखील हवामान विभागाने पावसाचा इशारा वर्तवला आहे. पुढील तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अति हलका ते हकल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व जळगाव जिल्हा प्रभावित राहतील. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ३० तारखेला गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Post Views: 91
Previous Post

LIVE : दत्ता दळवी यांना जेल की बेल? मुलुंड कोर्टात काय घडलं? आमदार सुनील राऊत पाहा लाईव्ह

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतून LIVE

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतून LIVE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतून LIVE

ताज्या बातम्या

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

March 26, 2026
शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

March 26, 2026
डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक

March 26, 2026
बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

March 26, 2026
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार

March 26, 2026

सोलापूरहून अयोध्येला थेट जाण्यासाठी पंढरपूर किंवा सोलापूर येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी

March 26, 2026
उमरडच्या नेहा चौधरीची धर्मदाय निरीक्षक पदी निवड

उमरडच्या नेहा चौधरीची धर्मदाय निरीक्षक पदी निवड

March 26, 2026
वीजपुरवठा पुरेशा दाबाने व सुरळीत करावा, शिवणे ग्रामस्थांची मागणी

वीजपुरवठा पुरेशा दाबाने व सुरळीत करावा, शिवणे ग्रामस्थांची मागणी

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0767313

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697