Friday, September 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘राजस्थानचे योगी’ CM पदाच्या रेसमधून आऊट?; PM मोदींचा उल्लेख करत बालकनाथांचे संकेत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 9, 2023
in india
0
‘राजस्थानचे योगी’ CM पदाच्या रेसमधून आऊट?; PM मोदींचा उल्लेख करत बालकनाथांचे संकेत
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी बाबा बालकनाथ यांचं नाव आघाडीवर असताना आता त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी सूचक संकेत दिले आहेत. त्यांची पोस्ट लक्षवेधी ठरतेय.

 

 

राजस्थानच्या तिजाराचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार बाबा बालकनाथ यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना आता नवा ट्विस्ट आला आहे. बालकनाथ यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असताना त्यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची पोस्ट केली आहे. आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत. मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीपासूनच बाबा बालकनाथ यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. बालकनाथ अलवरचे खासदार आहेत. त्यांना भाजपनं विधानसभा निवडणुकीत उतरवलं. भाजप उत्तर प्रदेशप्रमाणे राजस्थानातही हिंदुत्ववादी चेहरा देईल, अशा चर्चा सुरू झाल्या. बाबा बालकनाथ राजस्थानचे योगी म्हणून ओळखले जातात. ते महंत आहेत. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असताना त्यांनी केलेली पोस्ट लक्षवेधी आहे.

 

 

‘पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात जनता-जनार्दनानं आधी खासदार आणि मग आमदार केलं. देशसेवेची संधी दिली. निवडणूक निकालानंतर सोशल मीडिया आणि मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचे आहेत,’ असं बाबा बालकनाथ यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

 

बाबा बालकनाथ २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर अलवर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. यावेळी पक्षानं तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यांनी काँग्रेस उमेदवार इम्रान खान यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बालकनाथ मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण आता त्यांनी केलेली पोस्ट पाहता भाजप नेतृत्त्वानं त्यांच्याबद्दल वेगळा विचार केला असल्याचे संकेत मिळत आहेत. बालकनाथ यांच्यासोबतच मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजे सिंधिया, किरोडी लाल मीणा, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांची नावं चर्चेत आहेत

Post Views: 192
Previous Post

फडणवीसांच्या पत्रानंतर रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले, रोहित पवार हळहळले, म्हणाले….

Next Post

सोलापूर स्मार्ट शहरांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असून रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मारल्याचे दिसून येत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर स्मार्ट शहरांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असून रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मारल्याचे दिसून येत

सोलापूर स्मार्ट शहरांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असून रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मारल्याचे दिसून येत

ताज्या बातम्या

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1227709

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!