Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मेधा शंकरने जिंकला IMDb स्टारमीटर पुरस्कार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 23, 2024
in entertainment
0
मेधा शंकरने जिंकला IMDb स्टारमीटर पुरस्कार
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या सर्वांत व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार 12th फेल कलाकार मेधा शंकरला मिळत असल्याची घोषणा केली आहे. ह्या पुरस्कारामध्ये IMDB app वर सर्वाधिक परफॉर्म करणा-या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणा-या 20 कोटीपेक्षा विजिटर्सचे वास्तविक पेज व्ह्यूज लक्षात घेतले जातात व हा निषक करीअरमध्ये कोणता कलाकार ब्रेकथ्रू मूमेंटच्या जवळ आहे, ह्याचे अतिशय अचूक प्रेडीक्शन करणारा ठरला आहे.

शंकरला सध्या विधू विनोद चोप्राचा चरित्रात्मक नाट्य चित्रपट 12th फेलमध्ये बघता येईल व तो आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मांच्या (त्यांची भुमिका विक्रान्त मासीने) आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी ह्यांच्या (मेधा शंकरने केलेली भुमिका) ख-या जीवनावर आधारित आहे. चित्रपट स्ट्रीमिंगद्वारे रीलीज झाल्यानंतर शंकरला जानेवारीमध्ये प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या टॉप 10 यादीत तीन वेळेस स्थान मिळाले व दोन आठवडे ती पहिल्या स्थानावर होती.12थ फेल सध्या सर्वोच्च 250 भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे व त्याचे IMDb युजर रेटींग 9.1 आहे. शंकरने आधी काम केलेल्या भुमिकांमध्ये दिल बेकरार, मॅक्स, मिन, आणि मेओवझाकी आणि शादीस्थानचा समावेश आहे.

“IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, ही अतिशय विशेष बाब आहे व IMDb ह्या मूव्हीजवरील सर्वांत विश्वसनीय स्रोताकडून हे मिळाल्याचा वेगळा आनंद आहे,” मेधा शंकरने म्हंटले. “श्रोत्यांचे प्रेम माझ्यासाठी सर्वांत मोठे आहे आणि मला ह्या भुमिकेला इतके प्रेम दिल्याबद्दल मला माझ्या चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत.”

“जगभरातील श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणा-या व त्यांना आनंद देणा-या तिच्या 12th फेलमधील सशक्त भुमिकेसाठी IMDb मेधाचे अभिनंदन करत आहे.” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडीया ह्यांनी म्हंटले.“ जगभरातील चाहते व मनोरंजन व्यावसायिकांनी IMDb वर तिचे जीवन व करीअरबद्दल अधिक जाणून घेण्याचा आनंद घेतला आहे आणि तिचा इतक्या लवकर सन्मान करताना व तिला ह्या पुरस्कारासह पुढे सफल होताना बघताना आम्हांला आनंद होत आहे.”

शंकरच्या पुरस्काराचे प्रस्तुतीकरण इथे पाहता येईल. IMDb युजर्स शंकरच्या चित्रपटातील व अन्य भुमिकांची टायटल्ससुद्धा imdb.com/watchlist इथे त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये जोडू शकतात.

आधीच्या IMDb ‘ब्रेकआउट’ स्टारमीटर पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये भुवन अरोरा, अंगिरा धर, आदर्श गौरव, एश्ले पार्क, नताशा भारद्वाज, अयो एडिबिरी आणि रेगे- जीआँ पेज.

Post Views: 80
Previous Post

शरद पवार गटाचे नवीन चिन्ह तुतारीवाला माणूस

Next Post

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026
आषाढी वारीत डॉ.श्रद्धा कदम यांनी ३ हजार रुग्णांवर केले मोफत उपचार

आषाढी वारीत डॉ.श्रद्धा कदम यांनी ३ हजार रुग्णांवर केले मोफत उपचार

July 29, 2026
अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करा

अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करा

July 29, 2026
गुरु संदेश भिंत उपक्रमातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न

गुरु संदेश भिंत उपक्रमातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न

July 29, 2026
माळशिरस शहर परिसरात बेंदूरसण  साजरा

माळशिरस शहर परिसरात बेंदूरसण  साजरा

July 29, 2026

मोहम्मद रफी यांच्या स्मृत्यर्थ आज यादों की मैफिल गाण्यांचा कार्यक्रम 

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010764

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!