साकोलीकडून लाखनीकडे जात असताना मानेगाव- सडक येथे महामार्गावर जनावर आडव आल्याने त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे वाहनावरील संतुलन बिघडून दुसऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून प्रशांत कृष्णा गोठवाड (वय ४०वर्षे,रा. कन्हान, ता. पारशिवणी, जि. नागपूर) असे या अपघातातील मृतक ट्रकचालकाचे नाव आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
 
	    	 
                                




















 
                