Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गोंदियात 541 कोटी रुपयांचे धान्य खराब होण्याच्या मार्गांवर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 3, 2024
in maharashtra
0
गोंदियात 541 कोटी रुपयांचे धान्य खराब होण्याच्या मार्गांवर
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात 183 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रा वरून खरेदी केलेले 541 कोटी रुपयाचे धान खराब होण्याच्या मार्गावर पडून आहे.

गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेने आपल्या विविध मागण्यासाठी धान भरडाई बंद केली आहे. मागील सहा महिन्या पासून खरेदी केलेला 24 लक्ष 77 हजार 996 किविंटल धान भरडाई न झाल्याने खरीप हंगामात खरेदी केलेले धान खराब होण्याच्या मार्गांवर आहे. तर रब्बी हंगामात धान खरेदी करून ठेवायचे कुठे असा प्रश्न जिल्हा पणन कार्यालयाला पडला आहे.

गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2023-24 या वर्षात जिल्हा मार्केटींग फेडरेशन कडे गोंदिया जिल्ह्यात 1 लक्ष 25 हजार 129 शेतकऱ्यांनी धान विक्री करिता ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी 80 हजार 806 शेतकऱ्यांनीच शासकीय धान खरेदी केंद्रावर 24 लक्ष 77 हजार 996 किविंटल धान विक्री केली. या धानाचे 540 कोटी 94 लक्ष 53 हजार 76 रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. खरेदी केलेला धान गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे गोंदिया तील 353 राईस मिलर्स पैकी 196 राईस मिलर्स ने धान भरडाई करण्यासाठी करार फॉर्मची उचल केली होती . त्यापैकी 33 राईस मिलर्स ने धान्य भरडाईचा करार करत धान भरडाईला सुरवात केली नसल्याने पणन विभागाने 15 एप्रिल 2024 ला गोंदियातील राईस मिलर्स सोबत विडिओ कॉन्फरनसिग द्वारे मिटिंग घेत धान भरडाई करण्याची विनंती केली मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्या वर अडून असल्याने धान भरडाईचा मार्ग निघाला नाही.

150 रुपये किवींटल प्रमाणे भरडाई दर द्यावे, हमाली दर वाढवून द्यावे, वाहतूक दरात वाढ करावी या अन्य मागण्यांना घेऊन राईस मिलर्स धान्य भरडाई करण्यात मनाई केली. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तॊ पर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिलर्स ने घेतला आहे.

तर 2 मे 2024 पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील करार केलेल्या 33 राईस मिलर्स ने धान भरडाईला सुरवात केली नाही. अश्या 33 ही राईस मिलर्स ला काळ्या यादीत टाकून त्यांचे करार नामे देखील रद्द करणे EMD जप्त करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाने पणन विभागाला दिल्या आहेत. तर दुसरीकडे जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिल मालकांनी घेतला आहे.

Post Views: 54
Previous Post

ट्रकची अज्ञात वाहनाला धडक

Next Post

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

ताज्या बातम्या

वारकरींच्या स्वागतासाठी डिजिटल बॅनरवरील २ कोटी खर्चाचा मक्ता तात्काळ रद्द करा

July 12, 2026

30 कोटींचा वादग्रस्त ठेव प्रस्ताव फेटाळल्याबद्दल स्थायी समितीचे आभार

July 12, 2026

पिलीव येथे पिक अप घुसली शॉपींग सेंटरमध्ये एकजण गंभीर जखमी,तर दोघांना किरकोळ दुखापत

July 12, 2026

शिक्षक पदोन्नतीला पुन्हा ब्रेक; न्यायालयीन निर्देशानंतर शिक्षण विभागाचा निर्णय

July 12, 2026
क्रिकेटच्या मैदानावर रंगला रस्ता सुरक्षेचा सामना

क्रिकेटच्या मैदानावर रंगला रस्ता सुरक्षेचा सामना

July 12, 2026
सेवाधर्म हा सर्वोच्च धर्म : काशी जगद्गुरु 

सेवाधर्म हा सर्वोच्च धर्म : काशी जगद्गुरु 

July 12, 2026
इस्त्रोची ‘अंतरिक्ष विज्ञान वाहिनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

इस्त्रोची ‘अंतरिक्ष विज्ञान वाहिनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 12, 2026

लायन्स क्लबच्या नूतन सदस्यांचा मंगळवारी पदग्रहण समारंभ

July 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0972563

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!