Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 13, 2024
in maharashtra
0
मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबईवर २५ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मुंबईकरांना, मराठी माणसाला काय दिले? निवडणुका आल्या की, मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे असे यांचे पोपट बोलू लागतात. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप ही तोडू शकत नाही. मराठी माणूस बेघर झाला त्याचं आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, असा सवाल करत मराठी माणसाच्या नावावर मतं मागून त्यालाच नागवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार आ. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते रविवारी विक्रोळी येथे बोलत होते. आ. मिहिर कोटेचा यांनी जे संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असून त्यांना बहुमताने खासदार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या, खा. मनोज कोटक, अविनाश महातेकर, आ. राम कदम, आ.पराग शाह आ. मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभेची गर्दी पाहता या मतदार संघाचा निर्णय झाला आहे. ही देशाची निवडणूक आहे. देशाला सुरक्षित करू शकेल असा नेता निवडायचा आहे. महाभारताच्या लढाईत एकीकडे पांडव आणि दुसरीकडे कौरव होते तशीच स्थिती आज आहे. आमचा महायुतीचा नेता ठरला आहे. इंडी आघाडीला तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत ते सांगा असे विचारले मात्र, ते सांगू शकले नाही. सकाळी नऊ वाजता पोपटलाल टीव्हीवर येऊन पाच वर्षात पाच प्रधानमंत्री करू असे म्हणतात. हे संगीत खुर्चीचा खेळ सुरू करणार आहेत. हा देश आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाही, घंटा खुर्ची नाही. देशाला सुरक्षित ठेवू शकतो असा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही,निती नाही, ज्यांची नियत नाही असे सर्वजण एकत्रित आले आहेत. ते देशाला दिशा देवू शकत नाहीत. या देशाला समोर नेऊ शकत असेल त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी आहे. मिहिर कोटेचा यांना दिलेले मत मोदींना जातं. इतर कुणाला मत दिलं तर ते राहुल गांधीला जातं. महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे. याला मोदींचे मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. या डब्यात समाजातील सर्व घटकांना बसायला जागा आहे. सबका साथ सबका विकास म्हणून विकासाची ट्रेन पुढे जात आहे. दुसरीकडे डबेच उरले नाहीत. मनसेचं इंजिन आपल्या सोबत आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, स्टॅलिन, ममता दीदी सर्वजण मी इंजिन आहे असं म्हणतात. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त प्रियांका आणि सोनिया गांधी यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांना तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही. तुमच्याकरता जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. तुम्ही कमळाचे बटन दाबताच ईशान्य मुंबईची बोगी मिहिर कोटेचा मोदींच्या इंजिनला लावतील. मग आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही.

कफन घोटाळेबाज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविड काळात लोक मरत असताना यांनी घोटाळे केले. कोविडमध्ये आपल्याच देशामध्ये लस तयार करण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात झाले. १४० कोटी भारतीयांना दोन वेळ मोफत लस दिली. त्यामुळे आज तुम्ही आम्ही सुखरुप आहोत. कफन, खिचडी चोर कोणत्या तोंडाने बोलत आहेत. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या लोकांनी कफनमध्ये, ऑक्सिजनमधे भ्रष्टाचार केला. जवळच्या लोकांना कंत्राट दिली गेली. ज्यांनी मुंबईकरांना फसवल, नागवलं त्यांना मुंबईकरांनी जाब विचारायला हवा.

मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन होईल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत ३३६ किमी मेट्रो जाळे तयार होत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन होईल. मुंबईतील रस्ते काँक्रीटचे होत आहेत. दरवर्षी रस्ते बनवून गरिबांचा पैसा लुटण्याचे काम झाले. उद्धव ठाकरेंनी तयार केलेला एक आयकॉनिक प्रकल्प उद्धव ठाकरेंनी दाखवावा. आमच्या सरकारने एसटीपी प्रकल्प सुरू केले. येणाऱ्या काळात दूषित पाण्याचा एक थेंब समुद्रात जाणार नाही असेही ते म्हणाले.

Post Views: 45
Previous Post

जवाहर नेहरू इंदिरा गांधींसह जे जे पंतप्रधान झाले, पण त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा मोदींची; शरद पवार

Next Post

काँग्रेसच्या ‘शहर मध्य’ मतदान टक्केवारी कमी का ; धोका कुणाला? ही धक्कादायक माहिती आली समोर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काँग्रेसच्या ‘शहर मध्य’ मतदान टक्केवारी कमी का ; धोका कुणाला? ही धक्कादायक माहिती आली समोर

काँग्रेसच्या ‘शहर मध्य’ मतदान टक्केवारी कमी का ; धोका कुणाला? ही धक्कादायक माहिती आली समोर

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879468

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697