मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पेठे फूडस च्या दुकानाला भेट दिली आणि स्वादिष्ट आणि दर्जेदार उत्पादनांचे कौतुक केले, त्याचप्रमाणे त्यांनी पेठे शेंगा चटणी, पेठे काळा मसाला, पेठे कडक भाकरी, पेठे फूड्सची विविध लोणची,पेठे फूडसचे विविध ठेचे , पेठे फुडसचे विविध मसाले घेतले , आणि पेठे फूडसचा पूर्ण इतिहास आत्मीयतेने जाणून घेतला आणि पेठे फूड्स ला भविष्यात वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भविष्यात लवकरच पेठे फूडसच्या आठ दुकानांची ऐंशी दुकाने होतील असा विश्वास व्यक्त केला. आणि मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेव्हा जेव्हा मी सोलापुरात येईन तेव्हा प्रत्येक वेळेस पेठे दुकानाला भेट द्यायला येईन असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...