Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अभाविपचे ‘भीक द्या’ आंदोलन”

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


उदगीर / लातूर – मागील महिन्यात मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधित भागांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.

अभाविप ने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसेच विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांतील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याने संबंधित महाविद्यालये व विद्यापीठांनी त्यांच्या फेरपरीक्षांचे आयोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी पूरग्रस्त भागांतील असल्याने या वर्षभरात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म शुल्क माफ करण्यात यावे तसेच त्यांना सरसकट ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी “कमवा व शिका” योजनेचा लाभ वाढवून तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून ते शिक्षणाशी जोडलेले राहतील. तसेच पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे नुकसानग्रस्त झाल्याने त्यांना सर्व कागदपत्रे विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शासनाने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली असली तरी अद्याप तिची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता दि. १४ नोव्हेंबर रोजी अभाविपतर्फे ‘भीक द्या’ आंदोलन आयोजित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाय-कॉर्नर ते मेन बिल्डिंगपर्यंत मोर्चा काढण्यात आला.

अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे म्हणाल्या की, “वारंवार निवेदन देऊनही शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठ म्हणते की शासनाचा कोणताही GR आलेला नाही, परंतु शासनाने निर्णय घेतलेला असून विद्यापीठ त्याची अंमलबजावणी करण्यास अकार्यक्षम आहे. तत्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.”

महानगर मंत्री चिन्मय महाले म्हणाले की, “मराठवाड्यातील ही अभूतपूर्व परिस्थिती असून विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पुरामुळे घायाळ झाली आहेत, त्यांना सर्व कागदपत्रे विनाशुल्क उपलब्ध करून द्यावीत.”

या आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, महानगर मंत्री चिन्मय महाले, महानगर सहमंत्री श्रीराम उदे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 74
Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थीनीं केंद्रस्तरीय टॅलेंट हंट निबंध स्पर्धेमध्ये प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला

Next Post

बिहार विधानसभा विजयाचा उदगीर’विजयोत्सव’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बिहार विधानसभा विजयाचा उदगीर'विजयोत्सव'

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822913

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697