Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या पाच महिला व दोन बालकं बालंबाल बचावले

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


इस्लापूर / नांदेड – इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यानजीक पैनगंगेच्या नदी पात्रात अडकलेल्या पाच महिला व दोन बालकाला भोई बांधवांच्या मदतीने तराफ्याच्या साह्याने वाचवण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. पैनगंगेच्या मध्यभागी असलेल्या उंच ठिकाणी खडकांच्या ( बेट) आसरा घेवून त्या पाच मजूर महिला व लहाण बालकाला घेऊन थांबल्या असल्याने पुढील अनर्थ टळला.

हिमायतनगर तालुक्यातील मंगरुळ,वारंगटाकळी शिवारात पैनगंगेवर असलेल्या बंधाऱ्याचे सहस्त्रकुंड पर्यटन स्थळाला पुर्व सुचना न देता एकदाच अनेक दरवाजे ( गेट) उघडल्याने पैनगंगा नदी पात्रात मोठा एकदाच पूर आला.त्याच वेळेस सुरूवातीला नदीत पाणी कमी असल्याने विदर्भाती एकंबा गांवच्या महिला मजूर मराठवाड्याच्या हद्दीतील इस्लापूर गावाकडून नदी पार करीत होत्या.

यामध्ये अनुसया दिगंबर ताळमवाड वय ५० वर्ष, पुजा दिगंबर ताळमवाड वय २० वर्ष ,गजराबाई शिवाजी काटेवाड वय ३५ वर्ष, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड वय २६ वर्ष, विनायक ज्योतीराम गांधरवाड वय ८ महिणे, कामीनी ज्योतीराम गांधरवाड वय ५ वर्ष, कोमल शिवाजी काठेवाड वय १७ वर्ष, रा. सर्व एकंबा ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचा समावेश होता.


नदी पात्राच्या मध्यभागी गेल्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. प्रसंगावधान राखून नदी पात्रात असलेला उंच ठिकाणी असलेल्या खडकावर ( बेटावर) त्या पाच ही महिलांनी दोन लहाण बाळासह त्यांनी आश्रय घेतला. त्यामुळे त्यांचा जिव वाचला. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होवून मदत कार्यास गती दिली.

घटनास्थळी तहसीलदार शारदा चौंडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र मळघणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. स्थानिक पोलीस व विदर्भातील बिटरगाव ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान भोई बांधव रामलू गंटलवाड, दत्ता उटलवाड, सुनिल भट्टैवाड, दत्ता चौपलवाड, अनिल भट्टेवाड, पांडुरंग मागीरवाड यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तराफ्याच्या साह्याने सर्वाना बाहेर काढले आहे. सर्वजन आता सुखरूप आहेत. सदर बचाव कार्याची मोहीम ही जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व महसूल चे सह सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलिस उपनिरीक्षक कोमल कागणे, पो काॅ ओमप्रकाश डिडेवार, पोकाॅ प्रफूल जाधव, बिटरगाव पोस्टेचे जमादार संतोष चव्हाण, दत्ता कवडेकर यांनी ही राबविली आहे.

आ. केराम यांनी साधला नदीपात्रात अडकलेल्या महिलांशी संवाद

सदर घटनेची माहिती सर्वत्र वार्यासारखी पसरली. याबाबत माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत आरंडकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी आमदार भिमराव केराम यांना उपरोक्त घटनेची माहिती दिली. दरम्यान आमदार भिमराव केराम यांनी प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करूण बचाव कार्याची माहिती जाणून उपयूक्त सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.बचावकार्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आमदार भिमराव केराम यांनी भ्रमणध्वनीवरुन अडकलेल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करूण त्यांना धिर दिला आहे.

Post Views: 168
Previous Post

संस्कृती वऱ्हाडची राज्यस्तरीय धावपटू म्हणून झळकणारी कांस्य कामगिरी !

Next Post

हाणेगाव जिल्हा परिषद गण विकासापासून कोसो दुर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हाणेगाव जिल्हा परिषद गण विकासापासून कोसो दुर

ताज्या बातम्या

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026
सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253293

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!