Tuesday, March 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हाणेगाव जिल्हा परिषद गण विकासापासून कोसो दुर

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


हाणेगाव / नांदेड – देगलुर तालुक्यात सर्वात शेवटचा भाग म्हणजे हाणेगाव गण ,आंध्रा कर्णाटक महाराष्ट्र या तिन राज्याच्या सिमेलगत असलेला परीसर असुन तालुक्यात मोठा परीसर म्हणुन माणला जातो. याची मुख्य बाजारपेठ हाणेगाव असून जवळपास पंचवीस गावे वाडी तांडे या गणात येतात याच परीसरातील लोकांचे दैनंदीन कामानिमित्त रोजच वरदळ असते आज शैक्षणिक विचार केला तर ११वी १२ वी व पदविधर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याच गावाला यावं लागतो येण्यासाठी दळणवळणाची सोय नाही ,बसस्टॉप नाही,विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी सोय नाही,व्यापारीक विचार केला तर येथे रस्ते व्यवस्थीत नाहीत अवघड माल वाहतुक करण्यासाठी खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था परीसरातील आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील विचार केल्यास एक प्राथमीक आरोग्य केंद्र असुन येथे रुग्नांना भौतीक सुविधां व्यवस्थीत मिळत नाहीत,बेरोजगारांचा विचार केल्यास परीसरात बरोजगारांना काम मिळण्यासाठी एखादा मोठा कारखाना नाही ,शेतकऱ्यांचा विचार केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला शासनाचा हमी भाव मिळण्यासाठी एखादा शासन खरेदी काटा नाही,शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्था नाही.प्राथमीक शिक्षणाचा विचार केल्यास जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

गावो वाडी तांडे जोडरस्ते आजही गोटा मुरमाचेच आहेत ,रोड नाली पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत असे आनेक प्रश्न हाणेगाव जिल्हा परिषद गणात आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे भावी उमेदवार गावोगावी भेटुन विकासाचे आश्वासन देत आहेत, हाणेगाव जिल्हा परिषद गण सर्वसाधारण पुरुष सुटल्याने उमेदवार इच्छुकांची संख्या वाढली आहे याच गणातुन आनेक मातब्बर नेत्यांनी निवडुन येऊन आपला राजकीय नशीब आजमावला आहे पण विकास काय केला नाही, म्हणुन आजही हा परीसर मागासलेलाच आहे.

येणाऱ्या काळात कोण बाजी मारेल आणि विकासाची गंगा वाहेल हे येणारं भविष्यकाळच सांगेल, सध्यातरी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी चालु असुन एक योग्य, सक्षम, उच्चशिक्षित, विकसनशील, उमेदवाराची आज गरज या जिल्हा परिषद गण मतदारसंघाला आहे अशी चर्चा सुशिक्षीत नवतरुन वर्गातुन होत आहे.

Post Views: 108
Previous Post

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या पाच महिला व दोन बालकं बालंबाल बचावले

Next Post

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा -दिलीप जाधव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा -दिलीप जाधव

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले गारपीटीचे अनुदान. #public #viral

March 3, 2026

सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची अनोख्या पद्धतीची होळी साजरा.

March 3, 2026

वडगाव गाजा येथे अनोख्या पद्धतीने होळीचे दहन.. #festival

March 3, 2026

छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कूल मध्ये सायन्स डे साजरा.

March 3, 2026

नवा अर्थनीतीमुळेच देशाची अर्थव्यवस्था भक्कम; उद्योजक राम भोगले.

March 3, 2026

शिंगोर्णी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा.

March 3, 2026

सर्वांना सोबत घेऊन काम करू : महापौर विनायक कोंड्याल.

March 3, 2026

डॉ. गौरी बाचाल यांच्या समर्थ वाटीकेला परसबाग सोलापूर संस्थेकडून सन्मानित करण्यात आले.

March 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0713599

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697