Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इंधन जपून वापरणे ही आपली जबाबदारी : विद्याधर थाळणेकर

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in marathwada
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर –  मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभाग, रोटरी क्लब सोलापूर,आणि सरस्वती मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स हि ने प्रशाला, सोलापूर येथे सुरू असलेल्या विज्ञान व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ओ एन जी सी चे ड्रिलिंग विभागाचे निवृत्त महासंचालक श्रीयुत विद्याधर थाळणीकर यांनी  गुंफले. “भूगर्भातील पेट्रोलियम  अन्वेषण ते उत्पादन :-तंत्र आणि मंत्र “या विषयावर ते बोलत होते.

          आपल्या दैनंदिन जीवनामधील पेट्रोलियमचे महत्त्व आपण सगळेजण जाणतो .हे पेट्रोलियम भूगर्भाखाली समुद्री जीवांच्या जीवाश्म अवशेषापासून  तयार होते. त्याचा शोध घ्यावा लागतो ,याचा शोध लागल्यावरआपल्याला तेल विहिरी तयार कराव्या लागतात. आपल्याला  तेल- विहिरीतून तेल मिळते. 

         हे तेल मिळवण्याची सुरुवात 1859 साली अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथे झाली. भारतामध्ये 1866 सालीआसाम मधील दिगबोई येथे पहिली तेल विहीर निर्माण केली .1901 साली पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आसाम मधील दिग्बोई येथेच सुरू झाला. त्यानंतर 1956 साली ओएनजीसी ची स्थापना झाली 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना झाली.

        आपल्या व्याख्यानातून श्री थाळणेकर यांनी तेलाचा शोध घेण्यासाठी उपग्रह चित्रे ,भूगर्भीय नकाशे यांचा वापर करून सर्वेक्षण केले जाते, त्यानंतर तिथे किती तेल आहे याचा अंदाज घेतला जातो, भूगर्भातून तेल काढण्यासाठी चे नियोजन केले जाते ,त्यासाठी भूगर्भात खणून तेल विहिरी तयार केल्या जातात ,तेथे हे तेल साठवले जाते .

              त्यानंतर हे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये नेले जाते .तेथे ते शुद्ध करून त्यापासून एलपीजी, पेट्रोल, नॅपथा, डिझेल, फ्युएल ऑइल, लूब ऑइल ,डांबर  मिळवले जातात. या सर्व उत्पादनांचा उपयोग दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी बनवणया सर्व उत्पादनांचा उपयोग दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो.ही सर्व प्रक्रिया श्री थाळणेकर यांनी pptच्या सुलभपणे समजावून सांगितल्या.

     आपल्या भारतामध्ये सध्या वर्षाला 30 मिलियन मॅट्रिक टन एवढेच कच्च्या तेलाचे उत्पादन होते. आपल्या देशाची एका वर्षाची कच्च्या तेलाची गरज 240 मिलियन मॅट्रिक टन एवढी आहे .सध्या आपल्याला 85 टक्के तेल आयात करावी लागते .

      आपल्या सरकारने भविष्यामध्ये तेल शोधमोहीम ,तेल शुद्धीकरण प्रक्रिया यावरती जास्त निधी खर्च करायचा ठरवलेला आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या कमी केल्या आहेत .

    अंदमान निकोबार बेटावर यासाठीचे संशोधन सुरू आहे .येथे तेलाचे साठे मिळाले तर भविष्यात आपली कच्च्या तेलाची सर्व गरज भागवून आपण तेल निर्यातही करू शकू. हा  देशातील अतिशय मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. क्रूड ऑइल शोधणे, त्याचे उत्पादन करणे ,त्याचे शुद्धीकरण करणे, त्यापासून वेगवेगळी इंधन मिळवणे या सर्वांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.मोठ्या प्रमाणात आपले परकीय चलन वाचेल .

     

याप्रसंगी  प्रास्ताविक प्रा.व्यंकटेश गंभीर यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सौ धनश्री केळकर, उपाध्यक्ष श्री संदीप झवेरी,रोटेरियन श्री विजय जाधव हे उपस्थित होते.

       सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुरंग देशमुख ,उपाध्यक्ष रेवती कुलकर्णी ,ज्येष्ठ सदस्य श्री दामले, श्री प्रशांत बडवे, मुख्याध्यापिका सौ.निता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी हे उपस्थित होते

Post Views: 87
Previous Post

अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली नाहीय; ऍड दत्तात्रय घोडके

Next Post

देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी ‘माहिती योद्धे’ बनण्याची आवश्यकता !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी ‘माहिती योद्धे’ बनण्याची आवश्यकता !

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1000034

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!