Friday, June 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षीत पोहचवण्यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करा!

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in marathwada
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर / नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षित पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे चालवली जाणारी मानव विकास मिशनची बस सेवा माहूर तालुक्यातील शेलू, गंगाजी नगर, करंजी, मनीरामखेड, लोकरवाडी, सिंदखेड आणि गोंडवडसा या परिसरातून सुरू करण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते लक्ष्मीकांत ऊर्फ पिंटू पाटील वायफणीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि विभागीय वाहतूक नियंत्रक, नांदेड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून दूरवर असलेल्या सेलू,करंजी,
गंगाजीनगर,मनिरामखेड, लोकरवाडी, सिंदखेड आणि गोंडवडसा या गावपरिसरातील मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थ्यांना उशिरा शाळा – महाविद्यालयात पोहोचणे, वाढता वाहतूक खर्च आणि असुरक्षित प्रवास अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे.


शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत सुरक्षित आणि मोफत वाहतूक सुविधा देण्यासाठी या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस फेऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे.ज्यामुळे त्या शाळेतील शिक्षण पूर्ण करू शकतील.


या भागातील मुलींना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा पुरविण्यात आल्यास त्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहतील व शिक्षण सोडणार नाहीत.या भागातील मुली, विशेषतः ज्यांना शाळा लांब असल्याने शिक्षणात अडचणी येत असल्याची कैफियत निवेदनातून पिंटू पाटील यांनी संबंधित प्रशासनापुढे मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंटू पाटील वायफनीकर यांच्या मागणीवरून आमदार हेमंत पाटील यांनीही आगारप्रमुख किनवट, माहूर आणि विभाग नियंत्रकांना सदरील मार्गावर मानव विकास मिशनची बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशा आशयाचे पत्र दिले होते. परंतु , अद्यापही या मार्गावर बस फेरी सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.


स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांनीही या मागणीला मोठा पाठिंबा देत या मार्गावर मानव विकास मिशनची बससेवा त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त केली जात असून या मार्गावरून माहूरला शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ मानव विकास मिशनच्या बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी पिंटू पाटील वायफणीकर यांनी सर्व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post Views: 217
Previous Post

ग्रामसेवकांच्या कारभारास जनता कंटाळली, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

Next Post

नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी ८८ उमेदवार रिंगणात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी ८८ उमेदवार रिंगणात

ताज्या बातम्या

खासदार प्रणिती शिंदे यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर #solapurnews #viral #aajsolapur

June 5, 2026

चित्रपट महामंडळ निवडणूक ….महामंडळ बचाव अपक्ष उमेदवारांनी बांधली वज्रमुठ #marathinews

June 5, 2026

प्रेक्षकांची गरज लक्षात घेऊन नाट्यगृह तयार करा प्रशांत दामले #solapurnews #marathinews

June 5, 2026

विडी कामगारांच्या लढ्याला मिळाले मोठे यश #solapurnews #marathinews

June 5, 2026

मध्यरेल्वेच्या ब्लॉकमुळे सोलापूरच्या काही गाड्या रद्द काही येणार उशिरा #solapurnews #viral

June 5, 2026

वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांची पाहणी #maharashtranews

June 5, 2026
सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

June 4, 2026
माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0894556

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697