Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेटफळच्या 103 वर्षांच्या आजोबांचे प्रेरणादायी जीवन

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – वयाच्या शंभरीनंतरही पहाटे उठून व्यायाम, दररोज साधा भाजी भाकरीचा शाकाहारी आहार ,नित्यनियमाने सकाळी शेतातील घरापासून पायी चालत  देवदर्शनासाठी गावात येणारे  शेटफळ येथील प्रल्हाद पोळ हे आजोबा वयाच्या 103 व्या वर्षीही त्यांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह आहे ,आजही त्यांची तब्येत ठणठणीत असून आजपर्यंत बी. पी.शुगरची गोळी घेण्याची गरज पडलेली नाही  आरोग्याची कसलीही तक्रार नसलेल्या आजोबा कडे पाहून गावातील तरुणांनाही उत्साह येतो.

      आज काही लोकांना वयाची  पन्नाशी गाठली की आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात आपण फारच वृद्ध झाल्यासारखे वाटते. बीपी शुगर च्या गोळ्या सुरू होतात परंतु याला अपवाद आहेत शेटफळ येथील 103 वर्षाचे आजोबा  येथील प्रल्हाद रामचंद्र पोळ यांचा जन्म 1922 साली झाला. घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने जन्मानंतर पाचव्या दिवशी वडीलांनी तुळशीची माळ घातली. चौथीपर्यंत शिक्षण झाले  शिक्षकांची नोकरी लागत असूनही वडिलांनी शेतातील काम करण्यासाठी जाऊ दिले नाही लहानपणापासून शेतात गुरे चरण्यापासून ते शेतातील सर्व कामे त्यांनी केली ती गेल्या चार-पाच वर्षापर्यंत नियमित सुरू होती . सध्या मुले व घरातील मंडळी त्यांना शेतातील काम करू देत नाहीत आजही चष्म्याशिवाय ते वाचतात स्वतःच्या दाताने ऊस सोलून खातात आरोग्याची कसलीही तक्रार नाही दवाखाना नाही बी.पी शुगरच्या गोळ्या नाही त्यांच्या या उत्तम आरोग्याचे रहस्य काय असे विचारल्यावर ते सांगतात सुरवातीपासूनच साधा सकस आणि पौष्टिक आहार घेतला घरी दूध दही तूप भरपूर असायचे   लहानपणापासून  व्यायामाची सवय आहे आजही दररोज पहाटे उठून व्यायाम करतो बैठका मारतो पोर्चच्या कट्ट्यावर हात ठेवून जोर काढतो, दररोज देवदर्शनासाठी चालत शेतातून गावात येतो. मुलांकडे एक चार चाकी गाडी  घरात चार मोटारसायकली आहेत मुले नातवंडे गाडीवर चला म्हणतात परंतु शेतातील काम बंद झाले आहे चालणेही बंद झाले तर मला पुन्हा उठता बसताही येणार नाही म्हणून दररोज चालत गावात देवदर्शनसाठी येतो दिवसभरात साधारण चार ते पाच किलोमीटर चालतो. आयुष्यभर शेतीमध्ये काबाडकष्ट केल्यामुळे कधीही थकवा जाणवत नाही असे ते सांगतात.

या आजोबांना दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे आयुष्यभर शेतात कष्ट करून त्यांनी काळी आईची सेवा केलेली आहे याबरोबरच  वारकरी असल्याने पंढरीचा पांडुरंग हे त्यांचे दैवत असून त्याच्यावर त्यांची विशेष भक्ती आहे

प्रल्हाद पोळ हे  आजोबा जुन्या काळातील अनेक घटनांचे साक्षीदार आहेत देशाच्या स्वतंत्र्यापूर्वी गोरे इंग्रज अधिकारी परिसरात घोड्यावरून शिकारीसाठी आलेले  आपण पाहिल्याचे ते  सांगतात , देश स्वातंत्र्य झाल्यानंतर चा जल्लोष त्यांनी पाहिलेला आहे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना   जेऊर येथे स्वागत समारंभ होता त्यावेळी व मांगी येथे तळ्यावर काम करत असताना  असे दोन वेळा  आपण जवळून पाहिले आहे असे सांगतात महात्मा गांधी पंढरपूरला येणार आहेत हे कळल्यानंतर पंढरपूरला चालत गेल्याचे ते आवर्जून सांगतात. वयाच्या 100 वर्षानंतर ही त्यांची स्मृती चांगली आहे त्यांना अजून चांगले ऐकू येते चष्म्याशिवाय त्यांचे दररोज विविध ग्रंथाचे वाचन चालू असते

Post Views: 195
Previous Post

कश्मीर ते कन्याकुमारी सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल हवालदार अमृत खेडकर यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान

Next Post

‘गोकुळ’ दूध संघाचे विंचूर येथे ‘शितकरण केंद्र’ युनिटचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'गोकुळ' दूध संघाचे विंचूर येथे 'शितकरण केंद्र' युनिटचे उद्घाटन

ताज्या बातम्या

बार्शी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने कारगील विजय दिवस साजरा

बार्शी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने कारगील विजय दिवस साजरा

July 26, 2026
विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा

विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा

July 26, 2026
अन्नछत्राची स्थापना जनमेजयराजे यांच्या कार्याची इतिहास्तात सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

अन्नछत्राची स्थापना जनमेजयराजे यांच्या कार्याची इतिहास्तात सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

July 26, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सन्मानित

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सन्मानित

July 26, 2026
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांचे लागवड व संवर्धन

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांचे लागवड व संवर्धन

July 26, 2026
शांतिब्रह्म – अभंगाचे स्वर आणि संत एकनाथ चरित्रात रंगले भाविक

शांतिब्रह्म – अभंगाचे स्वर आणि संत एकनाथ चरित्रात रंगले भाविक

July 26, 2026
श्री भगवंताच्या दर्शनासाठी निघालेल्या गावातील दिंडी वारकऱ्यांचे जन्मभूमी प्रतिष्ठानने केले स्वागत

श्री भगवंताच्या दर्शनासाठी निघालेल्या गावातील दिंडी वारकऱ्यांचे जन्मभूमी प्रतिष्ठानने केले स्वागत

July 26, 2026

पिलीव बाजारपेठेत व बाजारात सुट्ट्या पैशाची प्रचंड टंचाई

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001161

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!