Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा

तरुण भारतbyतरुण भारत
December 1, 2025
in social
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालया कडून वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज रोजी विविध कार्यक्रमांतर्गत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चित्रकला स्पर्धेची सुरुवात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दशरथ गोप यांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड. श्रीनिवास क्यातम व सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे एचओडी माननीय श्री धनंजय टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय दशरथ गोप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या युगात स्पर्धेला महत्त्व असून अनेक स्पर्धातून विद्यार्थ्यांमध्ये आपले कलागुण व्यक्त होतात आणि ते त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी ठरतात म्हणून अशा स्पर्धा होणे गरजेचे असतात असे व्यक्त केले.

यावेळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल, कार्यवाहक अरविंद चिन्नी, सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, खजिनदार विष्णू कारमपुरी, सांस्कृतिक प्रमुख सौ. गीता सादूल  इत्यादी पदाधिकारी तसेच विश्वस्त  वासुदेव इप्पलपल्ली, आनंद वल्लाकाठी, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास यनगंदूल, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल, मुख्याध्यापक अजिता पिलाई,कल्पना दासरी, मंजुळा कुडक्याल,उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमु्ख्याध्यापक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू,परमेश्वर बाबलसुरे,शावरप्पा पुजारी, पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती.

चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली. इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन गटासाठी रंगभरण, फुले विकणारा व मुले, पतंग उडवणारी मुले, वाचन करणारी मुले, पावसात नाचणारी मुले, वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छ करणारी मुले, महाविद्यालयीन गटासाठी प्रदूषण एक जागतिक समस्या, रक्तदान, वाचन संस्कृती काळाची गरज इत्यादी विविध विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 1460 इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख विजयकुमार गुल्लापल्ली व प्रा. श्रीनिवास मद्राल तसेच सहप्रमुख म्हणून नितीन मिरजकर, जगदीश परांडकर यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी सौ रमा इप्पलपल्ली श्रीमती वनिता कायत, प्रा. काशिनाथ कोळी, सौ कल्पना नल्ला इत्यादींनी परिश्रम घेतले.

Post Views: 35
Previous Post

वसमत नगर परिषद निवडणूक स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा आदेश

Next Post

शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी .जी. देशमुख यांचा  सत्कार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी .जी. देशमुख यांचा  सत्कार 

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677121

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697