Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करूनच महायुतीबाबत निर्णय घेणार

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय महायुती करणे व न करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. महायुती न झाल्यास भाजप ‘एकला चलो रे…’ची भूमिका घेणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे तीनही आमदार व शहराध्यक्ष सक्षम असून या निवडणुकीसाठी बाहेरच्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता नाही. सर्व शस्त्रे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. महापालिका निवडणुकीत अबकी बार 75 पार असा नारा देत  यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास असे पालकमंत्री गोरे यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

         महापालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपच्या सत्ता काळात सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. बहुतांश प्रश्न सुटले आहेत. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे बाराशे जणांची अर्ज आले आहेत. ही भाजपवरील जनतेच्या विश्वासाची प्रचिती आहे. भाजप वगळता अन्य पक्षांना महापालिका निवडणुकीसाठी 102 उमेदवार मिळणे अवघड आहे. या पक्षांची स्थिती गंभीर आहे. शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांचे चांगले काम आहेत. हे तीनही आमदार सक्षम असून त्यांच्या व शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आम्ही नवीन संकल्प घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. या निवडणुकीत भाजपला 75 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. 

शहरातील दोन उड्डाणपूलांचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. बाधित होणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. पार्क स्टेडियमच्यासंदर्भात कुठलाही घोटाळा झाला नाही. भाडे करारासंदर्भातील मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित आहे. ते भरले जाईल, असेही पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर खुलासा करताना सांगितले.

           या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठ्याबाबत टेंडरची प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात 

समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर आता शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारावी लागणार आहे. यासाठी शासनाने 892 कोटींचा प्रकल्प मंजूर केला, मात्र त्याचे टेंडर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काढावे, यासाठी मी  भाजपचे सर्व आमदारांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले.  टेंडर प्रक्रियेला सहा महिने लागणार होते, पण ते काम अवघ्या सहा दिवसात पूर्ण करून निवडणूक लागण्यापूर्वी टेंडर काढले, असे पालकमंत्री म्हणाले.

Post Views: 72
Previous Post

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधली

Next Post

प्रभाग‎ क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक‎ हक्काचे‎ स्वप्न साकारणार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रभाग‎ क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक‎ हक्काचे‎ स्वप्न साकारणार 

ताज्या बातम्या

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 23, 2026
 डी मार्ट , डॉ. आंबेडकर उद्यान परिसरातील अतिक्रमण हटविले

 डी मार्ट , डॉ. आंबेडकर उद्यान परिसरातील अतिक्रमण हटविले

April 23, 2026
तीनशे कोटीची कामे ठेकेदारांशी हातमिळवणी करून निकृष्ट दर्जाची केली

तीनशे कोटीची कामे ठेकेदारांशी हातमिळवणी करून निकृष्ट दर्जाची केली

April 23, 2026
प्रज्ञाशोध परीक्षेत कडलास येथील स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम 

प्रज्ञाशोध परीक्षेत कडलास येथील स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम 

April 23, 2026
पालिकेत सत्तासंघर्ष पेटला; नगराध्यक्षांची कामगिरी ‘शून्य’, समीर मुलाणींचा घणाघाती आरोप

पालिकेत सत्तासंघर्ष पेटला; नगराध्यक्षांची कामगिरी ‘शून्य’, समीर मुलाणींचा घणाघाती आरोप

April 23, 2026
थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक; पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक; पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

April 23, 2026
उजनी धरणातून भीमा नदी मध्ये पाणी सोडण्यात यावे : नगराध्यक्षा भालकेंची मागणी

उजनी धरणातून भीमा नदी मध्ये पाणी सोडण्यात यावे : नगराध्यक्षा भालकेंची मागणी

April 23, 2026
वादळी वाऱ्यासह गारपीट; शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान 

वादळी वाऱ्यासह गारपीट; शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान 

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825746

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697