अक्कलकोट – फत्तेसिंह क्रीडांगण अक्कलकोट येथे घेण्यात आलेल्या प्राथमिक शाळेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी लकप्पा पुजारी तुकाराम जाधव परमेश्वर व्हसुरे उपस्थित होते या स्पर्धेत अक्कलकोट,करजगी, मैंदर्गी व चपळगाव बीट सहभाग घेतले होते या स्पर्धेत कबड्डी खो-खो लंगडी बुद्धिबळ धावणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णाकांत मोरे देविदास वाघमोडे शरद कुंभार विशाल शेटे नागराज कलबुर्गी प्रकाश सोनटक्के प्रेमदास राठोड दत्तात्रय सावंत रवीकिरण इंगळे बाबू पवार गणेश अंबुरे गोविंद राठोड अविनाश भैरुणगी बसवराज सकरर्गी दयानंद उटगे आदींनी परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण करताना प्रशांत आरबाळे सोमशेखर स्वामी परमेश्वर व्हसुरे लकप्पा पुजारी व खेळाडू


















