Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; अवैध मळी वाहतुकीवर व हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
December 19, 2025
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत अवैध मळी वाहतुकीवर व हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये १९ लाख ३७ हजार ४३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे संचालक (अं व द) मुंबई.व सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जे. एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग सोलापूर यांचे कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार पहाटेच्या सुमारास दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर, दहिटणे हद्दीत, सोलापुर याठिकाणी सापळा लावुन अवैधरित्या मळीची वाहतुक करणारे एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. MH-१३-DQ-६९१० हे मळीसह जप्त करुन निरीक्षक अ विभाग कार्यालयाने गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाईत अवैध हातभट्टी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणारी ४.४८० मे. टन अवैध मळी जप्त करण्यात आली. या कारवाईत ३९,६८०/- रु. किंमतीची मळी व रु.८,००,०००/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण ८,३९,६८०/- रु. इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील वाहनाचा चालक हा अंधाराचा फ़ायदा घेवुन पळुन जावुन फरार झाला असुन सदर फरार संशयीत आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जे. एन. पाटील निरिक्षक अ विभाग सोलापुर हे करत आहेत.

तसेच अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई करण्याकामी विभागीय भरारी पथक, रा.उ.शु., पुणे विभाग, पुणे, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे समवेत सामुहिक मोहिमेचे आयोजन करुन गुळवंची ता. उत्तर सोलापुर व शिवाजीनगर सोलापुर परिसरातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रांवर छापे मारुन सदर ठिकाणे उध्दस्त गुन्हे नोंद करण्यात आले. सदर कारवाईत ११ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २७२५० ली. रसायन. ५३५ ली. तयार हातभट्टी दारु असा एकुण रु. १०,९७,७५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई निरीक्षक जे. एन. पाटील, अ. व्ही. घाटगे, आर. एम. चवरे तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सिद, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, राम निंबाळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण, जवान कर्मचारी यांनी पार पाडली.

Post Views: 60
Previous Post

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

सोलापुरात डॉक्टरांनी केले निदर्शन

August 5, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Updates

August 5, 2026

सुनेत्रा पवार म्हणाल्या चोख उत्तर देईन

August 5, 2026

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याबद्दल बोलले फडणवीस

August 5, 2026

गप्पा पडल्या महागात पहा पुढे झाले काय

August 5, 2026

बांगलादेश बॉर्डरवर भारतीय जवानाने थेट तंबी दिली

August 5, 2026

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028329

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!