Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गोरक्षकांच्या दक्षतेमुळे  कतली साठी डांबून ठेवलेल्या ३४ गोवंशाची सुटका 

तरुण भारतbyतरुण भारत
December 20, 2025
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – गोरक्षकांच्यादक्षतेमुळे  कतली साठी डांबून ठेवलेल्या ३४गोवंशाची सुटका झाली आहे .याबाबत माहिती अशी गोरक्षक सुभाष चिमकर रा हडपसर ,पुणे  तथा प्राणी कल्याण अधिकारी यशवंत शंकर सुर्वे यांनी कुर्डूवाडी पोलिसांना मौजे शिराळ मा. ता. माढा हद्दीत अवैद्य कतली करता देशीगोवंश जातीचे जनावरे निर्दयीने दोरीने बांधून विना चारा पाण्याने ठेवली असल्याचीमाहिती दिली.

पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. लिमकर, पो.हे.काँ.भोसले पो.काँ. सरडे पो.काँ. ताकभाते असे सर्वजण सरकारी वाहनाने रात्री दि .१७ रोजीरात्री११:३० वाजण्याच्या सुमारास मौजे शिराळा मा. गावाच्या हद्दीतील एका शेताशेजारी  काटेरी झुडपामध्ये ११ जर्सी गायी ७पांढऱ्या खिलार गायी, ३ गावरान गायी, १देशी खिलार कालवड ,६ देशी खिलार खोंड ,१गावरान कालवड, ४देशी गिरकालवड, १ देशी गिर खोंड अशी एकूण ३४ गोवंश दाबून पायांनादोरीने बांधून ठेवलेली दिसले त्यांना फिरता देखील येत नव्हते अशा दाटीवाटीनेनिर्दयपणे दाबून ठेवलेले होते. त्यांना चाऱ्याची व पाण्याची कोणतीही प्रकारची सोयकेलेली नव्हती.

सदर ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली असता सदर जनावरे हे संशयित आरोपी  यल्लापा अंबू वाघमोडे रा. शिराळ ता. माढा जि.याचीअसल्याची माहिती असल्याचे समजले . सदर जनावर सुरक्षितेसाठी पोलिसांनी दोन आयशरटेम्पो गाडी बोलवून घेऊन सदरची जनावरे श्रीकृष्ण गोशाळा ,बैरागवाडी  येथे जमा करण्याकामी दिली. प्रकरणी हरिश्चंद्रमारुती चाकणे (वय ३२ ) रा.नोकरी नेमणूक कुर्डूवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिलीआहे.

Post Views: 33
Previous Post

६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; उपउपांत्य फेरीची रंगत कायम राहणार

Next Post

बार्शी नगरपरिषदेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शी नगरपरिषदेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

ताज्या बातम्या

गौडगाव श्री जागृत हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी

February 17, 2026

गुंफण सामाजिक पुरस्काराने आपुलकी प्रतिष्ठान सन्मानित 

February 17, 2026

संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी 

February 17, 2026

‘एफस्टीन फाईल्स’ विरोधात वडार समाज संघटनेचे निषेध आंदोलन

February 17, 2026

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद – महेश इंगळे 

February 17, 2026

भाजप नेते रणजित शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची उदय माने यांची मागणी

February 17, 2026

महाशिवरात्र रोजी हरी ओम संस्थेकडून राजगिरी लाडू वाटप

February 17, 2026

दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रची टिल्लूज कृषी पर्यटन क्षेत्र सहल

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683696

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697