Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

युवा समुपदेशनाची आज गरज आहे – लॉयन डॉ विरंद्र दिखले

तरुण भारतbyतरुण भारत
December 23, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आजच्या युगात युवकांचे मानसिक आरोग्य अथवा मानसिक समस्या हे अत्यंत गंभीर बाब बनलेली आहे. यावर युवा विकास व समुपदेशन केंद्राची स्थापना हे लायन्स इंटरनॅशनल ने हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे” आज याची गरज आहे असे प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रांतपाल एमजेएफ लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांनी केले.

लायन्स क्लब सोलापूर मेट्रो व ब्रेन शैक्षणिक समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित *विश्व युवा विकास व समुपदेशन केंद्राच्या* उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित प्रांतपालाचे अधिकृत भेट व समाज रत्नाच्या पुरस्कार प्रधान समारंभात विभागीय अधिकारी लायन श्रीनिवास कटकुर ,क्षेत्रीय अधिकारी लायन सोमशेखर भोगडे , प्रथम उपाध्यक्ष लायन राजेंद्र कासवा, क्लबचे अध्यक्ष लाईन विश्वनाथ आवटे, सचिव लायन सुरेश चिकणे , प्रांत खजिनदार श्री सांगोडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी स्थापित युवा विकास व  समुपदेशन केंद्राच्या कार्यप्रणाली विषयक दृकश्राव्य सादरीकरण ब्रेन कन्सल्टन्सीच्या मुख्य अधिकारी सौ अर्पिता कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमात सोलापुरातील *राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता प्रज्वल श्याम जोशी , टाटा कन्सल्टंटसी मधील सिस्टम इंजिनियर सौरभ मोहोळे *, शैक्षणिक तक्ता स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी , राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते संकेत लिगाडे ,          रितेश लुगडे ,विविध प्रशालेतील समन्वयक शिक्षक सौ उल्हासबाई बनसोडे , सौ माधुरी कुलकर्णी , सौ लक्ष्मी कदीकटला ,सौ इंदिरा चिप्पा, सबरीन सौदागर, शिरीन खान , शोभा दुलंगे यांचा सत्कार करण्यात आला. विशेषतः सामाजिक बांधिलकी व जागरण  साहित्याद्वारे प्रकट करणारे *युवा साहित्यिक मनीष सुरवसे , उर्दू मराठी साहित्यिक अय्यूब अहमद नलामंदू यांचा प्रांतपालांच्या हस्ते साहित्य सेवा जीवन गौरव   पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लाईन महबूब शेख, लायन विश्वनाथ आमने , रजिया शेख, लायन ईश्वर झुंजा लायन सुरेश कुलकर्णी लायन सुजाता आमने लायन अर्चना सलवारू, लायन निर्मला भांजे,  लायन शलाका कुलकर्णी, किरण कुलकर्णी, सोमनाथ पवार, प्रतीक्षा दुर्लेकर, अंबिका पलेलू यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अशोक भांजे यांनी केले व व आभार प्रदर्शन सचिव विश्वनाथ आमने यांनी केले.

या वेळी शमा शिक्षण प्रसादक मंडळाचे अबूबकर नल्लामंदू , ग्रंथपाल संघटनेचे जाफर बांगी , इंदिवन युथ असोसिएशनचे मजहर अल्लोळी उपस्थित होते 

Post Views: 81
Previous Post

भिगवण मालधक्क्यातुन साखरेची लोडिंग सुरू

Next Post

बार्शीच्या विश्वजित रोलर स्केटिंगच्या खेळाडूंचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीच्या विश्वजित रोलर स्केटिंगच्या खेळाडूंचे यश

ताज्या बातम्या

पालकमंत्री गोरे म्हणाले मी एकटा बस आहे लावा ताकत #solapurnews #viral

June 4, 2026

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893221

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697