Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत व्यक्तिशः लक्ष घालणार – अजित पवार  

तरुण भारतbyतरुण भारत
December 23, 2025
in political
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महानगपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशःलक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

    सोलापुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

शिवाय आपण सोलापुरात व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे बैठकीत सांगितले. राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले असल्याने आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतसुद्धा मोठे यश मिळण्यासाठी जोमाने कमला लागण्याच्या सूचना केल्या. 

     सोलापुरात राष्ट्रवादीकडे १०२ जागेसाठी तब्ब्ल ४५० इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याचा अहवाल शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या साक्षीने अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. इतक्या संख्येने अर्ज आल्याबद्धल सोलापूर राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सर्वांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

संपर्कप्रमुख दत्तात्रय भरणे व सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांचे सोलापुरच्या घडामोडींवर जातीने लक्ष असणार आहे,असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे ,शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते. 

    

सोलापूर महानगरपालिकेच्या एमआयएमच्या नगरसेविका पूनम बनसोडे यांचे पती अजित बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्र्वादीत प्रवेश केला. त्यांनी बनसोडे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घालून अजित आपण अजितच आहेत , अशा शब्दात त्यांना महानगपालिकेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 152
Previous Post

नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल अधिकारी कर्मचारी झाले फोटोत कैद !

Next Post

म.न.पा. उर्दू शाळा नं. ९ मध्ये फूड फेस्टिवल संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

म.न.पा. उर्दू शाळा नं. ९ मध्ये फूड फेस्टिवल संपन्न

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683296

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697