Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षि कारखान्यास ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्काराने सन्मानित

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज –  शंकरनगर-अकलूज या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताचे रक्षण करताना, ऊसाला दिलेला यथोचित व स्पर्धात्मक दर, कारखान्याचे सुयोग्य प्रशासन व पारदर्शकता, साखर उत्पादनातील तांत्रिक गुणवत्ता, उत्पादन खर्च बचत आणि कारखाना व्यवस्थापनातील विश्वासार्हता यांचा उत्तम संगम व समन्वय साधल्याने जागतिक सहकार वर्षानिमित्त कारखाना सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस को-ऑप बँक लि., यांच्या संयुक्त विद्यमाने  कारखान्यास रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्काराने गौरविण्यात आले.

सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांनी सन 1960 मध्ये या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून माळशिरस तालुक्याचे नंदनवन केले तसेच याबरोबर विविध सहकारी संस्थांची व उद्योगांची उभारणी केलेली आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. या उद्योग समूहामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झालेली आहे त्यामुळे कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्यास मदत झालेली आहे. 

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन साहेब मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याच्या संचालिका मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून सहकारी कारखाना व संलग्न असणाऱ्या सर्व संस्थांमधून सर्व घटकांना सोयी, सवलती व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न अविरतपणे करून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. तसेच विविध उपक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे.

सहकार महर्षि कारखान्याने सहकाराच्या माध्यमातून 33 मे.वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प (वीज उत्पादन), प्रेसमड व बायो फर्टीलायझर, डिस्टिलरी, ईएनए, इथेनॉल, ॲसेटीक ॲसिड, बायोगॅस या उत्पादन प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी करून सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहेत याचे सहकारामध्ये शाश्वत विकासाचे रोल मॉडेल निर्माण केले आहे.

या सर्व उपक्रमाद्वारे सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, स्थानिक अर्थव्यवस्थेची मजबुती आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस मोठा हातभार लागला आहे. सहकार मूल्यांवर आधारित या प्रगत, पारदर्शक आणि समाजाभिमुख कारखाना व्यवस्थापनाच्या गुणांचा अभ्यास करून राज्यातील नामवंत सहकारी साखर कारखाना म्हणून कारखान्यास सदरचा पुरस्कार कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. 

सदरचा पुरस्कार कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.बाबासाहेब पाटील,  राज्याचे साखर आयुक्त मा. विजय कोलते साहेब व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई प्रशासक मा.श्री.विद्याधर अनास्करसो. व काॅसमाॅस को-ऑपरेटिव्ह बॅक लि, अध्यक्ष ॲड.प्रल्हाद कोकरे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याच्या वतीने व्हाईस चेअरमन मा.श्री.शंकरराव रामचंद्र (आबासाहेब) माने-देशमुख व सेक्रेटरी अनिल काटे यांनी उपस्थित राहून तो स्वीकारला. या 8पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून संचालक मंडळ व्यवस्थापनावरील विश्वास सार्थ झाला आहे.

कारखान्यास पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व सभासद शेतकरी, अधिकारी, कामगार हितचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post Views: 72
Previous Post

सीना नदीच्या पुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा चालू करा अन्यथा…

Next Post

स्व. गायक मोहम्मद  रफी यांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील हौशी कलाकाराकडून आदरांजली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्व. गायक मोहम्मद  रफी यांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील हौशी कलाकाराकडून आदरांजली

ताज्या बातम्या

पार्थिव गणेशाची खरी पद्धत सांगतायत पंचांगकर्ते मोहन दाते#solapur

September 13, 2026
विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199955

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!