Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपमधील इच्छुकांनी शिंदे सेनेच्या एबी फॉर्मवर भरला उमेदवारी अर्ज

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in political
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – उमेदवारी भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. वेळेच्या पूर्वी आणि योग्य कागदपत्रे व एबी फॉर्म दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी नॉर्थकोट मैदान येथे होती. दोन्ही शिवसेने च्यावतीने उमेदवारी भरण्यासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होते. परंतु भाजपकडून ज्यांना शेवटपर्यंत कोणताही निरोप न मिळाल्याने व एबी फॉर्म मिळण्याची शासंकता कमी असल्याने त्यांनी देखील एकनाथ शिंदे गटाचा एबी फॉर्म घेऊन अर्ज भरल्याचे दिसून आले. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरून गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे दिसून आले.

भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाचा एबी फॉर्म घेऊन आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक तीन मधून दाखल केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मीनलदास यांनी एकनाथ शिंदे गटाचा  एबी फॉर्म घेत प्रभाग क्रमांक 21 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नुकतेच प्रवेश केलेले भाजचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूजा खंदारे यांनी देखील आपला अर्ज एकनाथ शिंदे गटाच्या वतीने दाखल केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीतील दिग्गजांनी एकनाथ शिंदे गटाच्या एबीफॉर्मवर आपला उमेदवारी अर्ज कुमुद अंकाराम, सुरज पाटील, माजी उपमाहापौर राजेश काळे यांच्या पत्नी, दक्षिणची आमदारकी लढवलेले प्रकाश राठोड यांचा समावेश होता तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने प्रभाग सहा मधून अश्विनी भोसले, प्रभाग सात मधून अमोल शिंदे, मनोरमा सपाटे, अनिकेत पिसे, आणि तृतीयपंथी उमेदवार नरसिंह बिल्ला उर्फ नंदिनी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

उमेदवारी अर्ज भरून जाताच राजीनाम्याचा ढीग 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमधील इच्छुक उमेदवार मंगळवारी शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी भरण्यासाठी नॉर्थकोट मैदान येथे आले होते. ती उमेदवारी भरून गेल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याची पोस्ट केली. यामध्ये माजी नगरसेवक गणेश वानकर, युवा शहर प्रमुख विठ्ठल वानकर, जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांचा समावेश होता.

Post Views: 55
Previous Post

कबूतर खाण्यात प्रथमच घंटागाडीची घंटी वाजली

Next Post

४१ हजार रुपयांचे अवैधरित्या गोणी मधील मावा तसेच मावा तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

४१ हजार रुपयांचे अवैधरित्या गोणी मधील मावा तसेच मावा तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त 

ताज्या बातम्या

रईस शाह मौलाना यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

April 23, 2026

मंठा तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

April 23, 2026

स्वतःच्या प्रगतीसाठी आरशाप्रमाणे आत्म – अवलोकन करा

April 23, 2026

वालचंद महाविद्यालयाचे प्रा. परमेश्वर कमळे यांना पीएच .डी. प्रदान

April 23, 2026
मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे 100 गोर, गरिब, बेघर निराधार वंचितांना रस पुरणपोळी जेवण

मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे 100 गोर, गरिब, बेघर निराधार वंचितांना रस पुरणपोळी जेवण

April 23, 2026
गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो – सत्कारमुर्तींची भावना

गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो – सत्कारमुर्तींची भावना

April 23, 2026
विचारक्रांती तर्फे महामानवाची सांगता मिरवणूक जल्लोषात साजरा

विचारक्रांती तर्फे महामानवाची सांगता मिरवणूक जल्लोषात साजरा

April 23, 2026
नियमितता, शिस्त व चिकाटी यामुळे यश प्राप्ती : बिद्री

नियमितता, शिस्त व चिकाटी यामुळे यश प्राप्ती : बिद्री

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825270

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697