Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नीती आयोगाचे प्रभारी अधिकारी तोशाबा शिंदे यांनी दिली सांगोला तालुक्यास भेट

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – आकांक्षी तालुका कार्यक्रम अंतर्गत नीती आयोग, नवी दिल्लीचे प्रभारी अधिकारी तोशाबा शिंदे यांनी सांगोला तालुक्यास भेट देत सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना आकांक्षीत ब्लॉक निर्देशांक निहाय करावयाच्या प्रगती बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जि.प.सोलापूरचे बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देवकते, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.असलम सय्यद, बांधकाम उपअभियंता नकाते, सीडीपीओ अभिजीत मोलानी, उमेद अभियान व्यवस्थापक अवताडे तसेच पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत, जगन्नाथ टकले, पंचायत विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, देवानंद पुकळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका वाघमारे उपस्थित होते.

दरम्यान तालुका भेटी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, घेरडी येथे भेट देऊन आढावा घेत इमारत बांधकाम, स्वच्छता, ओपीडी, आयपीडी, प्रसुती कक्ष, कर्मचारी निवासस्थान, याची पाहणी केली व दुरुस्तीसाठी नीती आयोगाकडे मागणी करण्यासंदर्भात सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याणी सरवदे, औषध निर्माण अधिकारी खुमन तडवी, आरोग्य सहाय्यक पांडुरंग कोळी, आरोग्य सहायिका सुलताना शेख, माने, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी करिष्मा जाधव, सोमा मोटे उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथील आकांक्षीत निर्देशांका निहाय करावयाच्या प्रगती बाबत मार्गदर्शन केले. उमेद अभियान अंतर्गत सीआरपी महिला बचत गट यांना मार्गदर्शन केले. 

अकोला येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे भेट देऊन निर्देशांकानुसार करावयाच्या कार्यवाही बाबत मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.महानवर, डॉ.इनामदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा सादर केला. त्याठिकाणी सोयी सुविधांची पाहणी केली. ओपीडी, आयपीडी, प्रसुती कक्षाची पाहणी केली. याावेळी पंचायत अधिकारी सचिन लंगोटे, उपसरपंच शिंदे व नंदकुमार शिंदे उपस्थित होते. त्यानंतर पंचायत समिती, सांगोला येथे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले यांनी आभार मानले. 

तोशाबा शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालय सांगोला या ठिकाणी भेट देऊन ओपीडी, आयपीडी, रुग्णालयातील सर्व इमारती, प्रसुती गृह या कक्षांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी डॉ.फुले, डॉ.साळे उपस्थित होत्या.

Post Views: 36
Previous Post

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये व्यक्तिमत्व विकास विषयावरती व्याख्यान 

Next Post

चोरीस गेलेले सोन्या,चांदीचे दागिने व ३५ मोटरसायकली केल्या फिर्यादीस परत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चोरीस गेलेले सोन्या,चांदीचे दागिने व ३५ मोटरसायकली केल्या फिर्यादीस परत 

ताज्या बातम्या

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

March 19, 2026
आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

March 19, 2026
पेढा व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट; गँस अभावी उत्पादन बंद करण्याची वेळ

पेढा व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट; गँस अभावी उत्पादन बंद करण्याची वेळ

March 19, 2026
प्रा. डॉ.नवनाथ शिंदे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रा. डॉ.नवनाथ शिंदे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

March 19, 2026
परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्न केल्यास यश मिळते : खा. वाघमारे

परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्न केल्यास यश मिळते : खा. वाघमारे

March 19, 2026
चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु

चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु

March 19, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

सांगोला विद्यामंदिरमध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

March 19, 2026
गुढी पाडवा, पट वाढवा उपक्रमात पं.स.सदस्य सोनाली तकीक यांचा पुढाकार

गुढी पाडवा, पट वाढवा उपक्रमात पं.स.सदस्य सोनाली तकीक यांचा पुढाकार

March 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0747708

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697