अक्कलकोट – पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन सत्ता परिवर्तनाची ताकत लेखणी मध्ये असल्याचे गौरवोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले .
पत्रकार दिन निमित्य मा नगराध्यक्ष वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे मित्र परिवार यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रथमेश इंगळे बोलत होते .
याप्रसंगी प्रथमेश इंगळे ‘ महेश इंगळे परिवाराचे सुनिल पवार ‘ ,युवराज सोनटक्के ,आदित्य गवंडी समर्थ मचले ,समर्थ जाधव ,समर्थ स्वामी दर्शन घाटगे अमोल महाडीक ,अथर्व इंगळे ,रमेश शिंदे प्रतीक इंगळे ,प्रसाद माने ‘ पिंटू पवार ,आदि उपस्थिस्त होते .
यांचा झाला सत्कार
पत्रकार स्वामीराव गायकवाड
रमेश भंडारी राजेश जगताप
नंदकुमार जगदाळे


















