Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पोलिसांच्या छाप्यात आढळलेल्या 30 लाख 96 हजारांचा मुद्देमाल केला नाश

तरुण भारतbyतरुण भारत
January 13, 2026
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अवैध हातभट्टी निर्मीतीच्या ठिकाणी छापे टाकुन 30 लाख 96 हजारांच्या किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त कारवाईमधील नाश करण्यात आला.

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना तसेच आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राहुल अत्राम (भा.पो.से.), परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे दिनांक १२/०१/२०२५ रोजी मौजे मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी व प्रभावी कारवाई केली. 

सदर कारवाई दरम्यान मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चा माल गुळमिश्रीत रसायन, लोखंडी पिंपाच्या भट्टी तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण ३० लाख ९६ हजारांच्या किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्या अनुषंगाने अवैध हातभटी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याबाबत ०४ सराईत हातभट्टी व्यवसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणारयां विरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही व त्यांच्या विरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी ही अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभाग, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल अत्राम, भा.पो.से., विजय शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, कुलदिप सोनटक्के, पोलीस उप निरीक्षक, ग्र. पो. सई श्रीकांत गायकवाड, सपोफौ प्रकाश कारटकर, पो.हे.कॉ. विजय भरले, पो.हे.कॉ. रवि माने, पो.हे.कॉ. धनराज गायकवाड, पो. कॉ. सुरज रामगुडे, मनोज राठोड, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, ने. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांनी तसेच राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडील निरीक्षक घाडगे, निरीक्षक, चौरे, निरीक्षक पाटील, व श्री. सिध, शेळके व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्तरित्या कामगीरी केली आहे.

Post Views: 27
Previous Post

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

Next Post

प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या उमेदवारांचा विजयी संकल्प; मतदारांचा मिळतोय प्रतिसाद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या उमेदवारांचा विजयी संकल्प; मतदारांचा मिळतोय प्रतिसाद

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822509

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697