Friday, September 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आम्ही सोलापूरचे डॉन म्हणत धारधार हत्याराने डोक्यात मारुन केले गंभीर जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in crime
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – आम्ही सोलापूरचे डॉन आहोत, सुपारी घेवुन लोकांना मारणे हाच आमचा धंदा आहे असे म्हणत अक्कलकोट येथील फत्तेसिंह ग्राउंड जवळ वॉकिंग करणारा दोघांना चार आरोपीने धारधार हत्याराने एकाला डोक्यात मारुन गंभीर जखमी करून त्याचे खिशातून जबरदस्तीने २ हजार ७०० रु.रोख रक्कम काढून घेतले आहे. या बाबत उत्तर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून कोर्टाकडून चारही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कष्टडी मिळाला आहे.

    काल सोमवार दि.१२ रोजी रात्री साडे आठ ते नऊ दरम्यान अक्कलकोट येथील फत्तेसिंह ग्राउंड जवळ वॉकिंग करणारा दोघांना आरोपी समर्थ सोमनाथ जाधव वय २० वर्षे राहणार जुनी मिल चाळ सोलापूर, अथर्व बलभीम अंधारे वय २१ वर्षे राहणार जुनी मिल चाळ सोलापूर, जुनैद मोहसिन शेख वय २२ वर्षे राहणार जुनी मिल चाळ सोलापूर, श्रयश सिद्राम गायकवाड वय २२ वर्षे रा. सेंटलमेंट फ्री कॉलनी नंबर ०२ सोलापूर असे चार 

आरोपीने संगनमत करून फिर्यादी विजयकुमार कापसे यांना उददेशुन हा मादरचोद प्रतिष्ठीत व्यापारी आहे. याचे कडे खुप पैसे आहेत. मादरचोदला सोडु नका पैसे काढुन घ्या सर्व त्याचेकडील असे म्हणत फिर्यादी शरणप्पा यांना लाथाबुक्याने मारहाण करु लागले. मारहाण करत असताना एका आरोपीने फिर्यादीचे खिशातील २७०० रुपये जबरदस्ती हिसकावून काढून 

घेत असताना समर्थ हणमंत जाधव वय २३ वर्षे राहणार माणीकपेठ अक्कलकोट यांनी सोडविण्यास मधी आल्याने कोण रे मादरचोद तू mdi का असे म्हणत धारधार हत्याराने त्यातील समर्थ जाधव याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी करून त्याचे खिशातून काहीतरी जबरदस्ती काढून घेतले, आज कोणालाही सोडत नाही आम्ही सोलापूरचे डॉन आहोत, आम्हाला पाहीजे तेव्हा लोकांना मारतो व पैसे घेत असतो, सुपारी घेवुन लोकांना मारणे हाच आमचा धंदा आहे असे म्हणत तेथील काही मोटारसायकलीचे तोडफोड करित दमदाटी केली आहे.

यामुळे वर दहशत माजवील्याने फत्तेसिंह ग्राउंड घबराट निर्माण झाला आहे. या बाबत पोलिसांनी चारही आरोपींना मोठ्या शितपीने पकडले आहे.त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून कोर्टा समोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कष्टडी दिले आहे.

या बाबत अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. व कलम- भाग ५ गुरनं २०/२०२६भारतीय न्याय संहिता कलम अक्कलकोट उत्तर पो. स्टे भाग १२७(१), ३०९(६), ११५(१), ३५१(२), ३५२, ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दिपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ५६७ कोळी हे अधिक तपास करीत आहे.

Post Views: 81
Previous Post

अक्षता सोहळ्याला हजारोंची गर्दी! अन्नछत्रांत महाप्रसादासाठी भाविकांची झुंबड

Next Post

आनंद चंदनशिवे यांच्यासह उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आनंद चंदनशिवे यांच्यासह उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

तडवळकर म्हणाल्या स्वागत आहे #solapurnews #viral #news

September 18, 2026
वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1228936

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!