Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in sports
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये आयईडीएसएसए अंतर्गत विभाग ‘C’ साठी सोलापूर जिल्ह्याच्या मुला-मुलींची बुद्धिबळ  व कॅरम विभागीय स्पर्धा दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित रंगतदार सामने सादर केले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन  गव्हर्निंग बॉडीचे माननीय सदस्य श्री. ॲड. आर. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा संस्कार, शिस्त आणि निरोगी स्पर्धात्मकतेचे महत्त्व सांगितले.  यावेळी गव्हर्निंग बॉडी सदस्य श्री. श्रेयस आळंद उपस्थित होते. श्री. प्रमोद शिवगुंडे यांनी जोपर्यंत स्पर्धा जिंकत नाही तोपर्यंत हार होत नाही असे सांगून स्पर्धकांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी अगरखेड यांनी केले.   

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर जिल्हा बुद्धिबळ  व कॅरम असोसिएशन यांनी नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि नियमावली यांची जबाबदारी प्रभावीरीत्या पार पाडली. त्यांच्या सहकार्यामुळे सामने वेळेवर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. क्रीडा विभागाने संपूर्ण समन्वय उत्तमरित्या सांभाळला. बुद्धिबळ  स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तर्कशक्ती, रणनीती आणि शांत संयमाचे उत्तम प्रदर्शन केले. कॅरम स्पर्धेत अचूकता, कौशल्य आणि जलद प्रतिक्रिया यांमुळे अनेक सामने विशेष थरारक झाले. क्रिडा प्रमुख प्रा. स्वयंप्रकाश व्यास यांनी कार्यक्रमाच्या वेळापत्रकाचे नियोजन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कॉलेजच्या मॅनेजमेंटचे पूर्णपणे सहकार्य लाभले. आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि आयोजनासाठी दिलेल्या मदतीमुळे कार्यक्रम सुरळीत व प्रभावीपणे पार पडला.

बुद्धिबळ  मुलींच्या गटात पहिला क्रमांक  श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर यांना मिळाला. मुलांच्या गटात पहिला क्रमांक शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर  यांच्या नावे तर  दुसरा क्रमांक  फॅबटेक कॉलेज सांगोला यांनी मिळवला. कॅरम स्पर्धेत मुलींच्या गटात पहिला क्रमांक न्यू सातारा पॉलिटेक्निक, पंढरपूर आणि दुसरा क्रमांक एस. पी. एम पॉलिटेक्निक सोलापूर यांना मिळाला. मुलांच्या गटात पहिल्या क्रमांकाचा बहुमान एस. पी. एम पॉलिटेक्निक सोलापूर यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचा मान स्वेरी पॉलिटेक्निक पंढरपूर यांनी मिळवला. विजयी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळभावना, शिस्त आणि आत्मविश्वास दाखविल्याबद्दल देखील प्रशंसा करण्यात आली. सर्व विजेत्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. स्वयंप्रकाश व्यास यांनी उपस्थित मान्यवर, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ  व कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, सहभागी विद्यार्थी, आयोजक मंडळ आणि सहाय्यक शिक्षक यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. गजानन धरणे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या प्रेरणादायी पाठबळामुळे संपूर्ण आयोजन अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थित पार पडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शीतल सावळगी , प्रा. संग्राम माने, प्रा. रविकिरण पतंगे, प्रा. वैदेही देशपांडे, ऐश्वर्या व्हनमाने  तसेच क्रिडा विद्यार्थी प्रतिनिधींनी यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 30
Previous Post

गौरी आणि साईप्रसाद ढवळे या भावंडांची राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

Next Post

सांगोला विद्यामंदिरचे शासकीय रेखाकला परीक्षेत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला विद्यामंदिरचे शासकीय रेखाकला परीक्षेत यश

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821342

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697