Friday, March 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

२२७ गाढवांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार; पूर्णा येथील गाढवपालकांमध्ये समाधान

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in marathwada
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पूर्णा – येथे गाढवांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण २२७ गाढवांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण व विविध औषधोपचार करण्यात आले. येथील गाढवपालकांच्या आग्रहास्तव सगरोळी (ता. बिलोली) येथील ‘धर्मा डॉंकी सँक्च्युरी’ संस्थेतर्फे शुक्रवार (दि. १६) रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये २५ गाढवपालकांनी आपली २२७ गाढवे आरोग्य तपासणीसाठी आणली होती. सर्व गाढवांना धनुर्वात प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंतनाशक औषधे देण्यात आली. यासोबतच जखमांवर मलमपट्टी, डोळ्यांच्या आजारांवर उपचार, अशक्त जनावरांना इंजेक्शन व आवश्यक औषधे देण्यात आली. ही सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने गाढवपालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी पशुपालकांशी संवाद साधला. गाढवांची तपासणी व उपचार धर्मा डॉंकी सँक्च्युरीचे डॉ. निहाल मुल्ला यांनी केले. यावेळी भास्कर बुच्छलवार, अनन्यकश्यप प्रभाकर राव, शंकर थोटवे यांनी सहकार्य केले.

शिबिरास परभणी जिल्हार पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. मनोज घाटे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रिया धुतराज, सहा. आयुक्त एल. टी. कनले, पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू कोकरे, आर. डब्ल्यू. कचरे, डॉ. आर. डी. कसबे यांनी भेट देऊन पाहणी केली. पूर्णा येथे नदीतील रेती वाहतुकीसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने येथे गाढवांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्य तपासणी व औषधोपचाराची गरज होती. यापुढे वर्षातून दोन वेळा अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून गरजेनुसार गाढवपालकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.


विश्वस्त, अभिजीत महाजन, ‘धर्मा डॉंकी सँक्च्युरी’, सगरोळी.

Post Views: 62
Previous Post

लोहा कृउबा समितीत व्यापारी व संचालकात असंतोष, व्यापारी गाळे प्रकरणी उपसभापतीवर अविश्वास ठराव येण्याची शक्यता ?

Next Post

रेशन माफियांचा धुमाकूळ, शहरात रेशनच धान्य काळ्या बाजारात नेणारी टोळी सक्रिय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रेशन माफियांचा धुमाकूळ, शहरात रेशनच धान्य काळ्या बाजारात नेणारी टोळी सक्रिय

ताज्या बातम्या

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

March 13, 2026
वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

March 13, 2026
करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

March 13, 2026
करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 13, 2026
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

March 13, 2026
डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

March 13, 2026
श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 13, 2026
ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

March 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0729701

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697