Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोहा कृउबा समितीत व्यापारी व संचालकात असंतोष, व्यापारी गाळे प्रकरणी उपसभापतीवर अविश्वास ठराव येण्याची शक्यता ?

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोहा – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीवर अविश्वास ठराव येण्याची शक्यता नाकारता येत नाही १८ संचालक आसलेल्या बाजार समितीत.चर्चेची ठिणगी पडली असुन व्यापारी व संचालकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना स.न १९६० मोंढा परिसरात स्थापना झाली.मागील काळात अनेक सभापती झाले .बाजार समिती शेतकऱ्यांची कामधेनू म्हणुन ओळख निर्माण केली. शेतकरी व व्यापाऱ्याची मात्रसंस्था आहे असे प्रतेकाल वाटले पाहीजे या भावनेतून वास्तु निर्माण केली. पण या वास्तुमधूनचा घरघर लागली भुखंडाचा छोटा छोटा तुकडा संचालकांच्या घशात जात आहे याचे नवल शेतकरी व व्यापाऱ्याला वाटत आहे.लोहा शहरात बाजार समितीचा १२ एकरचा भुखंड आहे.

मागील काळात याच जागेवर सभापती व संचालक मंडळाने ४१ व्यापारी गाळे बांधुन १९८४ ला ९९ वे वर्षे लिजवर नामा शुल्क भाडेतत्त्वावर व्यापाऱ्याला दिले.सोनखेड येथे ४ एकरचा भुखंड आहे त्या मोकळ्या जागेवर १९९४ ला ४१ व्यापाऱ्यांनी भाडेतत्त्वावर दुकाने थाटले,कापशी येथे ४ एकरचा भुखंड आहे त्याठिकाणी ७ दुकाने बांधून दिले ऐकुन २० एकर भुखंड लोहा बाजार समितीच्या त्यांब्यात आहे.या संस्थेत ५ कर्मचारी तर ७ हांगमी कर्मचारी आहेत.

बाजार समितीचे ५० लाख फिक्स डिपाजिट आहे,तीन बॉकेत ५० लाख चालू बचत खात्यावर आहे.कारण हि संस्था व्यापारी व शेतकरी यांच्या उत्पन्नावर चालते म्हणुन बाजार समितीला वार्षीक उत्पन्न निर्माण करुन दिले.लोहा परिसरातील मोकळ्या भूखंड जागेवर ४१ व्यापारी गाळ्ये (मोकळ्या जागेवर) दुकाने तयार करुन घेण्यासाठी मोकळ्या जागेचे प्रत्येकाकडून एक लाख रुपये डिपाजिट घेतले.

यामध्ये ३७ नियमित व्यापार करणारे आहेत,४ मोंढा परिसरात दुकान नसलेल्या व्यापाऱ्याला दुकान बांधून घेण्यासाठी मोकळी जागा दिली यामध्ये अप्रतेक्ष १८ संचालकांचा हिसा आहे असे व्यापारी चर्चा करत आहेत मोढा परिसरात दुकान नसलेल्या व्यापाऱ्याला जागा देण्याचा यापुर्वीच ठराव झाला होता. या ठरावाने व्यापारी आंनदी झाले होते पण घडले वेगळेच मोंढा परिसरात ४५ व्यापारी स्वतः चा व्यवसाय दुसऱ्याच्या दुकानात भाड्याने राहुन व्यापार करतात,अशा व्यापाऱ्याला व्यवसाय करताना दर वर्षी दुकानाचे वाढीव भाडे ,दर वर्षी मार्केट फिस भरुन मेटाकुटीला येतात .

मोंढा परिसरात आपले हाक्काचे दुकान असावे हि भावना निर्माण झाली आणि व्यावसायात आलेली तुट आणि झालेली घट सहन कराता येईल हि भावना निर्माण झाली.या पुर्वी व्यवसायात भाडे व तेजी मंदीने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेल्या आशा व्यापाऱ्याला जागा देणे अपेक्षीत असताना,१८ संचालकांने स्वतःचीच शिफारस केलेल्या व्याक्तील देण्याचा अठास केला कारण पडद्या मागे १८ संचालकच आहेत अशी चर्चा करत व अनेक व्यापाऱ्यानी आरोप केला. नविन दुकान दिलेले व्यापारी कृर्षी उत्पादन बाजार समितीचा फक्त लायसनधारकच आहे लायसन्स म्हणजे मतदानापुरताच तो व्यापारी आहे त्याचा व्यवसाय माञ शुन्य आहे., लोहा शहरात त्याला कोणतेच दुकान नाही किंव्हा छोटा किरणांना व्यवसाय आहे अशा व्यापाऱ्याला जागा दिली आहे.

काही व्यापाऱ्यांकडून फायद्या नसलेल्या व्यापाऱ्याला गाळे (मोकळी जागा )दिलाने गेल्या आठवड्यातील बैठकित वादळी चर्चेतुन व्यापाऱ्यासह संचालकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे मोढां परिसरात मोकळ्या जागेवर १५ व्यापाऱ्याला दुकानासाठी जागा दिली व शिवाजी महाराज चौकातील वखार महामंडळ परिसरात २५ व्यापाऱ्याला मोकळ्या जागेवर दुकाने बांधण्यासाठी एक लाख डिपाजिट घेतले पण यामध्ये १८ संचालकांचा पडद्यामागुन हात आणि स्वतः चा फायदा आहे अशी चर्चा केली जात आहे.कोणाचा किती आणि कोणी अंधारात ठेऊन डला मारत आहे हे प्रकरणात काही जनांनी जास्त हिसा घेतल्याने हि गोष्ट निवडणूक आचारसंहिता मुळे हि गोष्ट थंड बासनात होती.

पण निवडनुक संपली बाजार समितीचे वातावरण तापले अशी अवस्था निर्माण झाली या प्रकरणावरुन संचालक,व्यापारी व उपसभापती यांच्यात धुसफुस सुरु झाली .या मध्ये सभापती विक्रांत शिंदे यांना संचालकाचा हिस्सा अंधारात ठेवून हा कारभार केला या संदर्भात त्यांना कोणतीच माहिती नाही हा प्रकार कोणी केला कोणी उघड केला याची चर्चा माञ जोरात ऐकायला मिळत आहे.या प्रकरणावरुन बाजार समितीच्या उपसभापतीवर अविश्वास ठराव येऊ शकातो ? असे संचालकातुन बोलले जात आहेत.

Post Views: 52
Previous Post

तेलंगणाविरुद्ध सोलापूरच्या गंगा कदमचे सलग दुसरे शतक

Next Post

२२७ गाढवांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार; पूर्णा येथील गाढवपालकांमध्ये समाधान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

२२७ गाढवांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार; पूर्णा येथील गाढवपालकांमध्ये समाधान

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014118

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!