सोलापूर – जनता बँकेचे पाच्छा पेठ शाखेचे 51 वर्षाचे वर्धापन दिन शाखेत साजरा करण्यात आली शाखेत त्यावेळी शाखाधिकारी जयवंत कोकाटे,ज्युनियर ऑफिसर तीप्पन्ना कुरहाडकर,बुछिरामुलु आबात्तिनी,वसुली अधिकारी रमेश सुरवसे, बँकेचे खातेदार लक्ष्मीकांत दंडी, वेंकटेश कुरा पाटी, अमरनाथ मासा, व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
लक्ष्मीकांत दंडी आपल्या मनोगत व्यक्त करताना बँकेने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा द्यावी व बँकेचे प्रगती मोठ्याप्रमाणात करावी असे सांगितले.
सदर शाखेचे मुदत ठेव 44 कोटी व कर्ज 40 कोटी पर्यंत आहे.सदर शाळेमुळे पूर्व विभागात राहणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना फायदा होत आहे.
























