Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुण भारत इम्पॅक्ट :  रस्ता दुरुस्तीचे काम सुरू, घेतला मोकळा श्वास

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करकंब – करकंब ते उंबरे करोळे ता.पंढरपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व चाऱ्या पडल्याने या रस्त्यावरील साईड पट्ट्यांचे मुरमीकरण न झाल्याने,रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या झाडाझुडपांच्या फांद्यांमुळे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह वाहनचालकांचे हाल होत होते.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत  होते याबाबतचे वृत्त दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाले होते.त्या वृत्ताची संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी दखल घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या झाडाझुडपांच्या फांद्या काढण्याचा कामास सुरुवात करण्यात आली आहे.

संबंधित ठेकेदार,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे,साईड पट्ट्यांचे मुरमीकरण करणे,झाडाझुडपांच्या फांद्या काढणे ही सर्व कामे चांगल्या दर्जाची करण्यात यावीत अशा प्रकारची मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक,व्यापारी विद्यार्थी,नागरीक,नौकरदार वर्ग, शेतकरी व वाहन चालकांकडून करण्यात आली आहे.

या रस्त्याची गुणवत्तापूर्वक व योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्यास सोलापूर ते अकलूज,मोडलिंब ते अकलूज, कुर्डूवाडी ते अकलूजमार्गे शिखर शिंगणापूर अशा अनेक एसटीच्या फेऱ्या सुरू होतील.या एसटी बसेस चालू झाल्यास या मार्गावरील शेतकरी,व्यापारी,भाविक,नागरिक वाहनचालक,विद्यार्थी यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

मोडलिंब,करकंब,जळोली,उंबरे करोळे,श्रीपुर या भागातील नागरिक अकलूज तसेच माळशिरस,नातेपुते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी याच मार्गावरून प्रवास करत असतात.

या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वृद्ध,रुग्ण,गरोदर महिला यांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता.करकंब येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.या खराब रस्त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी जाणेही कठीण झाले होते..

Post Views: 59
Previous Post

कु. अपर्णा गुरव यांना पीएच.डी  पदवी प्रदान

Next Post

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीला 35 पदके

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीला 35 पदके

ताज्या बातम्या

सिडकोत साई सर्जिकल अँड नर्सिंगहोम चा शुभारंभ

February 8, 2026

पोलिसांची धडक कारवाई : ४० लाखांच्या मुद्देमालासह हायवा जप्त

February 8, 2026

सत्यजित बिरादार यांची युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी नियुक्ती

February 8, 2026

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान येथे भव्य अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन

February 8, 2026

तपासणी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास; संतप्त प्रवाशांची तक्रार.

February 8, 2026

कळंब तालुक्यात विक्रमी मतदान; सायं. ५.३० पर्यंत ६६.१७% मतदारांनी बजावला हक्क..#public #news

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान, रामपूर ता.देगलूर, येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666758

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697