Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 8, 2026
in social
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माता रमाई जयंतीचे औचित्य साधून अपरिचित सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नगरसेविका रंजीता चाकोते यांच्या हस्ते मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29, भवानीपेठ, सोलापूर येथील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या अभ्यासाला निश्चितच चालना मिळणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

याप्रसंगी बोलताना नगरसेविका रंजीता चाकोते म्हणाल्या की, “महापालिका शाळांचा सर्वांगीण विकास फक्त सांगून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असतात. त्या गरजा थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गवते यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. यानंतर नगरसेविका रंजीता चाकोते यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अपरिचित सामाजिक संस्था करत असून हे कार्य अत्यंत प्रेरणादायी व महान आहे,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अपरिचित सामाजिक संस्थेचे तसेच शाळेतील शिक्षकवर्गाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post Views: 80
Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

ताज्या बातम्या

ए झा*#ट्या, तुझी एवढी हिंमत..भाजप नगरसेविकेकडून अर्वाच्य शिवीगाळ

March 26, 2026

शिवयोगी यात्रा महोत्सव आणि ज्ञानदासोही संगनबसव महास्वामीजी यांच्या १२० व्या जयंती उत्सव

March 26, 2026

इंडियन मॉडेल पॅरेट्स क्रिकेट लीग सिझन-१६

March 26, 2026
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सचिन कल्याणशेट्टींची ‘एंट्री’? 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सचिन कल्याणशेट्टींची ‘एंट्री’? 

March 25, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण

March 25, 2026
नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली गाडे

नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली गाडे

March 25, 2026
सोळा गावांना नीरा देवधर धरणाचे पाणी देण्याची आग्रहाची मागणी

सोळा गावांना नीरा देवधर धरणाचे पाणी देण्याची आग्रहाची मागणी

March 25, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765730

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697