Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in marathwada
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. या पाश्र्वभूमीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी तथा चपळगाव गटातील नवनिर्वाचित सदस्य शांभवी कल्याणशेट्टी यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

चपळगाव गटातून

कल्याणशेट्टी यांनी तब्बल ७ हजार १५८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुजाता भरमशेट्टी यांचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. या विजयामुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर जिल्हास्तरावरही त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.

चपळगाव गट हा अनेक वर्षांपासून कल्याणशेट्टी परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. यापूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांचे वडील स्व. पंचप्या कल्याणशेट्टी यांनी या गटातून जिल्हा परिषद सदस्यपद भूषविले होते. त्यानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या मातोश्री मंगलताई कल्याणशेट्टी यांनीही याच

गटाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या मतदारसंघावर कल्याणशेट्टी परिवाराचे सातत्यपूर्ण वर्चस्व राहिले असून विकासकामांवर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.

मात्र, अध्यक्षपदासाठीची चर्चा केवळ कुटुंबीय पार्श्वभूमीवर नाही. तर गेल्या काही महिन्यांत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे पक्षांतर्गत मानले जाते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समित्ती निवडणुकीतील विजयामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

तसेच सोलापूर महापालिका निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत भाजपला सर्वाधिक जागा

मिळवून देण्यात योगदान दिले.

जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी भाजप तळागाळात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. नगरपरिषद निवडणुकीत अक्कलकोट व मैदगी येथे एकहाती सत्ता आणण्यात त्यांनी यश मिळविले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात नऊ पैकी सात जिल्हा परिषद गटांवर आणि पंचायत समितीच्या १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत भाजपला नंबर वन’ पक्ष बनवण्यात त्यांची रणनीती प्रभावी ठरली आहे .

मागील काळात मंत्रिपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. यावेळी मात्र

अध्यक्षपदाच्या रूपाने पक्षाकडून ‘गिफ्ट मिळू शकते, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात मुरू आहे. शांभवी कल्याणशेट्टी यांना अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अक्कलकोटला हे पद मिळेल. त्यामुळे अक्कलकोटच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो. सध्या तरी राजकीय वातावरणात शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची जोरदार चचां असून अंतिम निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ही लॉटरी’ अक्कलकोटच्या वाट्याला येते का?, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Post Views: 148
Previous Post

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

Next Post

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

ताज्या बातम्या

पोदारची CBSE बोर्डात दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा अबाधित

पोदारची CBSE बोर्डात दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा अबाधित

April 19, 2026
पी. बी. ग्रुपतर्फे ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा

पी. बी. ग्रुपतर्फे ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा

April 19, 2026
सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

April 19, 2026
भीम जयंती मिरवणुकीसाठी पालकमंत्र्यांसह मान्यवरांना निमंत्रण

भीम जयंती मिरवणुकीसाठी पालकमंत्र्यांसह मान्यवरांना निमंत्रण

April 19, 2026
सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

April 19, 2026
बसव जयंती उत्सव अध्यक्षपदी त्रिगुळे

बसव जयंती उत्सव अध्यक्षपदी त्रिगुळे

April 19, 2026

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0817301

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697