Tuesday, February 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कारांचे वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
February 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांचेवतीने साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाचे ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार- २०२६’ चे वितरण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.

                 सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ इतिहास संशोधक  डॉ. जयसिंगराव पवार यांचा सहकार महर्षी विशेष जीवनगौरव पुरस्कार प्राचार्या आसावरी शिंदे कदम यांनी स्विकारला. ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारे प्रख्यात कादंबरीकार  डॉ. सदानंद देशमुख यांना विशेष पुरस्कार व संवेदनशील कवी आणि लेखक नारायण सुमंत यांना साहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रोख रक्कम, सन्मानचिन्ह, फेटा, हार,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

            या वेळी अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, पुरस्कार समितीच्या अध्यक्षा  स्वरूपाराणी  मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे, अँड.नितीन खराडे, ट्रस्टचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रस्ताविकात स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, विजयदादांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पुन्हा वाचन संस्कृती रुजावी व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. हा या सोहळ्याचा उद्देश आहे.

          कवि नारायण सुमंत म्हणाले, माझे बालपण संपन्न  व समृध्द असणार्या अकलूजला गेले असल्याने  साहित्यात व्यक्त होणारे सर्व प्रकार मला याच मातीतून मिळाले.माणूस संवेदनशील होत नाही तोपर्यंत तो समाजभिमुख होत नाही. शक्यतांचा शोध घेणे म्हणजे शिक्षण असल्याचे सांगून यावेळी त्यांनी बदलती शिक्षण पद्धती, निवडणुका, प्रचार यावर विडंबन गितेही सादर केली.

               कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख म्हणाले, माझी आई आणि वडील व सभोवतालचा परिसर यामुळे माझ्यातील लेखक जन्माला आला. कलेचे माहेरघर असणाऱ्या अकलूज मध्ये सहकार महर्षींच्या नावे मिळालेला पुरस्कार हा आमच्यासाठी आनंद व प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रोहित देशमुख यांच्या कोलाहालाचे कोलाज या कविता संग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या  हस्ते झाले.

प्रा.आसावरी शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले. विनायक सूर्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले.आभार रोहित देशमुख यांनी मानले.

Post Views: 12
Previous Post

कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य : पोनि. शंकर पटवारी

Next Post

संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान संपन्न

ताज्या बातम्या

गंगाधर लक्ष्मण कोळी यांची आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आयोगाच्या पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय प्रभारी पदी निवड 

February 24, 2026

स्वच्छतेच्या वारीतून राष्ट्रसंतांना वंदन: रुई येथील ‘एकता महिला मंच’चा स्तुत्य उपक्रम

February 24, 2026

भक्ती कर्मातून आणि अभिवादन स्वच्छतेतून! गौडगावच्या ‘एकता महिला मंच’चा गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त नवा आदर्श

February 24, 2026

प्रतिमेच्या पूजनापेक्षा स्वच्छतेला प्राधान्य; शेळगावच्या ‘एकता महिला मंच’चा अनोखा आदर्श!

February 24, 2026

प्रत्यक्ष स्वच्छतेतून राष्ट्रसंत गाडगेबाबांना मानवंदना!

February 24, 2026

मराठा समाजाचा रक्तरंजित इतिहास रणभूमीवर जागृत – ह भ प बंडातात्या कराडकर 

February 24, 2026

हरियाना सरकारच्या धर्तीवर राज्यातील जेष्ठ नागरिकांना पेन्शन चालू करावी

February 24, 2026

मार्केट यार्डात हमाली-तोलाईत ३०% दरवाढ; निर्णयाचे कामगारांकडून स्वागत

February 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0700206

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697