Tuesday, March 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

युद्धामुळे बंद केळी निर्यात सुरू करण्यासाठी मायबाप सरकारने पुढाकार घ्यावा

तरुण भारतbyतरुण भारत
March 10, 2026
in editor
0
युद्धामुळे बंद केळी निर्यात सुरू करण्यासाठी मायबाप सरकारने पुढाकार घ्यावा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद असलेली केळी निर्यात सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना करण्यात आली आहे यासंबंधी मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्र्यांना देण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेल्या इराण इस्त्राईल अमेरिका युद्धाचा परिणाम केळी निर्यातीवर झाला असून सोलापूर जिल्ह्यातून होणारी केळी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे

 याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला असून शेतकरी अडचणीत आला आहे.हजारो टन केळी सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये व निर्यात बंदरावर अडकून राहिलेली आहे.

शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावरील केळी उत्पादनासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च होतो सध्या निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांची केळी खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केले आहे त्यामुळे फार मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होत असून  शासनाच्या वतीने लवकरात लवकर केळी निर्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेकेली आहे.

करमाळा तालुक्यातील कंदर येथील निर्यातदार शेतकरी किरण डोके, सोमनाथ हुलगे, किरण पाटील ,अंगद पाटील,आण्णासाहेब कदम  ॲड बसळे यांच्यासह करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन यासंबंधी त्यांना निवेदन देऊन केळी निर्यात लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

Post Views: 13
Previous Post

महिलांनी मुलांच्या संगोपनासोबत मानसिक आरोग्यही जपावे – ॲड. दिपाली गायकवाड

Next Post

महिलांचे सक्षमीकरण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रमुख आधार : महापौर कोंड्याल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महिलांचे सक्षमीकरण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रमुख आधार : महापौर कोंड्याल

महिलांचे सक्षमीकरण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रमुख आधार : महापौर कोंड्याल

ताज्या बातम्या

रामेश्वर अक्कलकोटेयांचे निधन. #public #viral

March 10, 2026

शिवाजी घाडगे यांचं निधन. #viral #public

March 10, 2026
फार्मा इंडस्ट्रीमध्ये ‘क्वालिटी ऍश्युरन्स’चे महत्त्व समजावणारे व्याख्यान

फार्मा इंडस्ट्रीमध्ये ‘क्वालिटी ऍश्युरन्स’चे महत्त्व समजावणारे व्याख्यान

March 10, 2026
माळशिरस येथे एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी

माळशिरस येथे एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी

March 10, 2026
लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद – मुख्याध्यापक प्रकाश कुंभार 

लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद – मुख्याध्यापक प्रकाश कुंभार 

March 10, 2026
जागतिक महिला दिनानिमित्त बोरी येथे ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त बोरी येथे ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ कार्यक्रम

March 10, 2026
टाटा व्हॉलिटरिंग वीक २५ चे औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

टाटा व्हॉलिटरिंग वीक २५ चे औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

March 10, 2026
विजय क्लॉथ सेंटर आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा

विजय क्लॉथ सेंटर आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0722554

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697