Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उष्माघातापासून बचावासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत विशेष कक्ष सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
उष्माघातापासून बचावासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत विशेष कक्ष सुरू
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

    दरम्यान, उन्हाच्या झळांमुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात ‘हीट स्ट्रोक कक्ष’ आणि कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उष्माघाताची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करता येणार आहेत.

     आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १६ उपजिल्हा रुग्णालये आणि १ जिल्हा रुग्णालय अशा एकूण अनेक आरोग्य संस्थांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तापमान वाढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

    डॉ. नवले यांनी सांगितले की, नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ नंतर ते सायंकाळी ५ पर्यंत उन्हात बाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक कामे असल्यास ती सकाळच्या वेळेत पूर्ण करावीत. तसेच सायंकाळच्या वेळेतच बाहेरील कामे करण्याचा प्रयत्न करावा. उन्हाच्या तडाख्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते, त्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी किंवा उलट्या होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

     

उष्माघात टाळण्यासाठी महत्त्वाच्या उपायांचे पालन करणे आवश्यक. 

उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा कापड बांधणे, हलके व सैल कपडे वापरणे, वारंवार पाणी पिणे आणि शक्यतो सावलीत थांबणे आवश्यक आहे. तहान लागली नाही तरी वेळोवेळी पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांनी उन्हाळ्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या घटकांमध्ये उष्माघाताचा धोका जास्त असल्याने त्यांना दीर्घकाळ उन्हात राहणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

    

योग्य खबरदारी घेऊन स्वतःचे आरोग्य जपावे.

उन्हाळ्यात शक्यतो जड शारीरिक कामे टाळावीत, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये आणि आरोग्याबाबत कोणतीही तक्रार जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही योग्य खबरदारी घेऊन स्वतःचे आरोग्य जपावे.

– डॉ.संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर

Post Views: 35
Previous Post

सीना नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

Next Post

पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

ताज्या बातम्या

रस्ता खोदल्याने पाण्याचे डबके वालसावंगी पारस सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून बंद

April 30, 2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

April 30, 2026

सोलापुरात आयपीएल फॅन पार्क ; क्रिकेटप्रेमींसाठी स्टेडियमसारखा थरार

April 30, 2026

सोलापूरचा समृद्धी तर शेवतेचा आदर्श संघ जिल्हा चॅम्पियन

April 30, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

April 30, 2026

सोयगाव मध्ये अवैध लाकूड वाहतूक करणारी ट्रक जप्त

April 30, 2026

तत्कालीन जिल्हाक्रीडा अधिकारी नितीन तारळकर निलंबित

April 30, 2026

बाहुबली मंदिरात पूज्य वीरसागर मुनिश्रींचे ,ससंघ उत्साहात स्वागत

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0838675

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697