Saturday, May 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
March 18, 2026
in editor
0
उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, भाजपा गटनेते भागवत बडवे आणि शहर विकास आघाडीचे गटनेते सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की. उपनगराध्यक्ष व गटनेते यांना नागरिकांचे प्रश्न सोडवावे म्हणून स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे म्हणून मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने दालन उपलब्ध करून दिल्या बद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच उपनगराध्यक्ष व गटनेते यांना स्वतंत्र. कार्यालय हे केवळ नावापुरते नसून, ते नगरसेवक आणि नागरिक यांच्यातील भक्कम दुवा ठरेल तसेच प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, ड्रेनेज, दिवाबत्ती किंवा इतर कोणतीही विकासकामे करावी लागणार आहेत ती कामे नगर परिषद प्रशासनाकडे स्वतःच्या लेटर पॅडवर मागणी करावी त्याची प्रत गटनेत्यांकडे द्यावी.

नगरसेवकांच्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची व शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हे शहर माझे व तुमचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझ्या स्वतःच्या निधीतून तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे  यांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगितले. 

या बरोबरच हे लोकशाहीचे हक्काचे दालन आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजात सुलभता येण्यासाठी या स्वतंत्र दालनाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी गटनेते भागवत बडवे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर यांनी विचार व्यक्त केले.

या उद्घाटन समारंभस मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, धर्मराज घोडके,कुसुम परचंडे, विनायक संगीतराव, लखन चौगुले, संध्याताई शेंबडे, अर्चना शिंदे, उज्वला भालेराव, तेजश्री पानकर, शीलाताई माने सौरभ थिटे, विशाल मलपे, बालाजी मलपे, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, इब्राहिम बोहरी,राहुल परचडे, शरद माने विक्रम शिरसट, सिकंदर ढवळे, मालोजी शेंबडे,अशोक शिंदे, कृष्णा कवडे, वैभव भोसले,  निखिल परचंडे, रोहित पानकर, गुरु दोडिया उमेश सर्वगोड, यल्लाप्पा कबाडे, विकी अभंगराव उपस्थित होते.

Post Views: 29
Previous Post

“सगळं संपलं होतं… पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”

Next Post

शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

ताज्या बातम्या

घृणास्पद संपत्तीसाठी दिराने बोरामणीत दोन लेकरांसह वाहिनीचा केला खून

May 2, 2026

भोरच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने यापूर्वीही केले होते दोन गुन्हे

May 2, 2026

मुख्यमंत्री म्हणाले त्या चिमुकलीबद्दल प्रचंड हळहळ वाटते

May 2, 2026

सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केले स्वजनगणनेचे आवाहन #solapurnews #public #marathinews

May 2, 2026

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

May 2, 2026

संपूर्ण देश रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026

संपूर्ण महाराष्ट्र रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026
महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0842112

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697