Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर युवा सेनेची ८४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
April 3, 2026
in editor
0
सोलापूर युवा सेनेची ८४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  युवा सेनेच्या युवती सेना जिल्हाप्रमुखपदी पूजा खंदारे तर युवा सेना शहर अध्यक्षपदी समी मौलवी यांची निवड करण्यात आली. सोलापूर युवा सेनेची ८४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

युवा सेनेचे राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवा सेना सचिव किरण साळी, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख सचिन चव्हाण, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

युवा सेनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – 

युवा सेना कॉलेज कक्ष जिल्हा अध्यक्ष – समर्थ बिराजदार, शहर उत्तर विधानसभा प्रमुख -ओम माळवे, शहर मध्य विधानसभा प्रमुख – ऋषिकेश घोलप, दक्षिण विधानसभा प्रमुख – सागर तांबोळकर, जिल्हा उपाध्यक्ष (मोहोळ विधानसभा) – सुरज जम्मा, जिल्हा उपाध्यक्ष (शहर मध्य विधानसभा) – अविष्कार गायकवाड, सोलापूर शहर उपाध्यक्ष – अभिषेक उजागरे, बाळराज मिसाळ, शाहरुख मुजावर, संतोष चेटपेल्लीवर, जिल्हा उपाध्यक्ष (उत्तर सोलापूर) – गणेश कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण सोलापूर) – ऍड. अखिल शाक्य, शाखा अध्यक्ष – गजानन चेटपेल्लीवर, सतीश बासावार, विभाग अध्यक्ष – साफुर्डा तांबे, विभाग उपाध्यक्ष – संतोष कडलवार, शाखा अध्यक्ष – विनोद कोवे, शाखा उपाध्यक्ष – दीपक कोवे, शाखा सचिव – रामकेश केवट, शाखा अध्यक्ष – कृष्णा बोरकर, शहर समन्वयक – श्रेयस माने, विधानसभा उपाध्यक्ष राहुल कय्यावाले, शहाबाद बागवान, विकी कजाकवाले, विधानसभा सरचिटणीस – अमोल भोसले, विधानसभा उपाध्यक्ष – सिराज शेख, विधानसभा सरचिटणीस – अजिन गायकवाड, शाखाध्यक्ष – प्रकाश पेद्दी, विधानसभा उपाध्यक्ष – सतीश अलकुंटे, विभाग अध्यक्ष – अर्जुन मोरे, शाखा अध्यक्ष – युवराज जमादार, विधानसभा उपाध्यक्ष (दक्षिण सोलापूर) – सुनीत शिंदे, शहर उपाध्यक्ष – सलमान अरब, शाखा अध्यक्ष, नागेश साठे, विधानसभा सरचिटणीस – अजित पवार, सोशल मीडिया अध्यक्ष (सोलापूर शहर मध्य) – ओमकार डोलारे, सोशल मीडिया उपाध्यक्ष (सोलापूर शहर मध्य) – रवी भोरे, विधानसभा समन्वयक – अभिषेक चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष – सागर कजाकवाले, विभाग अध्यक्ष – अरबाज बागवान, शाखा अध्यक्ष – शाहीद शेख, विभाग अध्यक्ष – गंगाधर वल्लापोल्लू, विधानसभा उपाध्यक्ष (सोलापूर शहर उत्तर) – सुमित गोरे, विभाग अध्यक्ष – सुमित शितोळे, शाखा अध्यक्ष – अभिषेक जाधव, तेजस चव्हाण, वाल्मीक आजलपूरकर, राहुल देसुर, विभाग अध्यक्ष –  पृथ्वीराज घोडके, शाखा अध्यक्ष – श्रीकांत कोंढारे, विभाग उपाध्यक्ष (सोलापूर शहर उत्तर) – सोहम घोगरे, अजिंक्य अकोले, अमित पांढरे, पार्थ शिंदे, पारस शिंदे, ऋषिकेश कोंढारे, अमोल नागणे, अनिकेत पवार, शाखा अध्यक्ष – अनिल बनसोडे, अपूर्व अकोले, बालाजी शिंदे, ऋतुराज घोडके, विधानसभा उपाध्यक्ष  (सोलापूर शहर उत्तर) – प्रतीक पवार, विभाग अध्यक्ष – धनंजय ढवळे, योगेश चराटे, शाखा अध्यक्ष – पवन खुळे, शुभम माने, विधानसभा सरचिटणीस (शहर उत्तर विधानसभा) – ऋषिकेश कुलकर्णी, विधानसभा समन्वयक (सोलापूर शहर उत्तर) – रजनीश जोशी, विधानसभा सचिव (सोलापूर शहर उत्तर) – रितेश पट्टणशेट्टी, शाखा अध्यक्ष – रोहित जाधव, शुभम आंग्रे, सुमित वाघचौरे, यासीन सय्यद, विधानसभा उपाध्यक्ष ( दक्षिण विधानसभा) – बसप्पा शेंडगे, शाखाध्यक्ष बसवराज शेंडगे, विभाग अध्यक्ष – मोहन चव्हाण, शाखा अध्यक्ष – अजय कोळी, विभाग अध्यक्ष – प्रकाश हडपद, शहर उपाध्यक्ष – अयान बागवान, विभाग अध्यक्ष – कासिम बेलिफ, युवासेना कार्यालय प्रमुख – तौफिक बागवान.

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

———-

तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न

युवा सेनेत सक्रिय असलेल्या नव्या दमाच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीतून करण्यात आला आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात युवा सेना अधिक आक्रमकपणे कार्य करेल.

— सुजित खुर्द, राज्य कार्यकारिणी सदस्य, युवा सेना

Post Views: 17
Previous Post

स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्य धर्मसंकीर्तन महोत्सवास प्रारंभ

Next Post

पटकथा लिहताना अधिकाधिक बारकावे महत्वाचे – कुमार दवे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पटकथा लिहताना अधिकाधिक बारकावे महत्वाचे – कुमार दवे

पटकथा लिहताना अधिकाधिक बारकावे महत्वाचे - कुमार दवे

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

वाफळे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या जिल्हा खो खो स्पर्धा

April 28, 2026

रमाई नगरात गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

April 28, 2026

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 28, 2026

गाडीला कट मारल्याने दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

April 28, 2026

सोलापुरात अत्याचार करून धर्मांतर कर म्हणून दिला दबाव

April 28, 2026

श्री सिद्धेश्वर वनविहाराला अचानक लागली आग

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835667

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697