Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परशुराम जयंतीनिमित्त सोमवारी आर्टिफिशियल हत्तीवरुन परशुराम मूर्तीची मिरवणूक

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
परशुराम जयंतीनिमित्त सोमवारी आर्टिफिशियल हत्तीवरुन परशुराम मूर्तीची मिरवणूक
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने भगवान परशुराम जयंती निमित्त सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सोलापूर शहरातून भगवान परशुराम यांच्या मूर्तीची आर्टिफिशियल हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती आहे त्या दिवशी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जुने विठ्ठल मंदिरात भगवान परशुराम मूर्तींचे पूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समिती अध्यक्ष आनंद खंडेलवाल यांनी दिली आहे.

जुने विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी ६ वाजता वेदमूर्तींच्या उपस्थितीत आणि वेद मंत्रांच्या घोषात भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. यावेळी वेद प्रतिष्ठानचे वेदमूर्ती ऋषिकेश दादेगावकर,  वेदमूर्ती गोविंद गवई आणि त्यांचे सहकारी वेदमंत्रांचे पठण करणार आहेत. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व समाजातील नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच त्याच ठिकाणी दर्शनानंतर प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी चार  वाजता दत्त चौकापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक तेथून नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे चार पुतळा येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी सायंकाळी सहा तीस वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीची  वेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश दादेगावकर आणि गोविंद गवई यांच्या नेतृत्वाखाली ५१ पुरोहितांच्या मंत्र घोषात पूजन करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल.

या मिरवणुकीत आर्टिफिशियल हत्तीवरील अंबारी मध्ये भगवान परशुराम यांची मूर्ती असेल. १०० कलशधारी महिलांचे पथक,  अखंड विष्णू सहस्त्रनाम म्हणणारे मंडळ सहभागी होईल. याशिवाय परशुरामापर्यतचे सर्व अवतारातील वेशभूषा केलेले दिल्ली येथील कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. याशिवाय या मिरवणुकीत सुमारे 200 ते 250 युवक युवतींचे लेझीम पथक, महिलांची भजनी मंडळ आणि जवळपास 600 नागरिक एकाच पोशाखात मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

याशिवाय या मिरवणुकीत नाट्य, संगीत, साहित्य, कला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, राजकीय पक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजातील  सर्व क्षेत्रातील अनेक व्यक्ती सहभागी होणार असून भव्य दिव्य अशी ही मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती या जन्मोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष मोहनराव दाते यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला नितीन कुलकर्णी, रमण कुलकर्णी, राम तडवळकर, प्रा. मोहिनी पतकी, दत्ता आराध्ये , दिपक बाजपेयी, वामन कुलकर्णी उपस्थित होते.

Post Views: 48
Previous Post

प्रा. सुहास कुलकर्णी यांना पीएच.डी; लिव्हर कॅन्सर शोधणे व त्याची उपचार पद्धती यामध्ये होणार उपयोग

Next Post

एमटीएस ऑलंपियाड व मंथन परिक्षेत प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एमटीएस ऑलंपियाड व मंथन परिक्षेत प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे यश

एमटीएस ऑलंपियाड व मंथन परिक्षेत प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे यश

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024866

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!