सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुकीच नाव स्टेडियम देण्यात आल आहे ते नाव ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर रेल क्रीडा संकुल मंडळ असे आहे त्याऐवजी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल क्रीडा संकुल मंडळ’ असे नाव बदलण्यात यावे अन्यथा विश्वरत्न बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा DRM यांना देण्यात आला आहे.
विश्वरत्न बहुद्देशिय सामाजिक संस्थेला तीन ते चार दिवसांचा वेळ दिलेला असून त्यांनी दुरुस्त करून घेतो असे आश्वासन दिलेले आहे.
यावेळी प्रफुल्ल फडतरे, समाधान अष्टुळ, महेश झगडेकर, अनिश गायकवाड आदी उपस्थित होते.


























