सोलापूर – रविवार दिनांक 03 मे रोजी 13 वी स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे , ज्युडो , तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आले*
*या स्पर्धेत रुद्रशक्ती गुरुकुलचे 28 विद्यार्थी सहभाग घेतले या विद्यार्थ्यांचे मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन स्टुडंट्स ऑलिंपिक सोलापूरचे सचिव नागेश शेट्टीकर महाराष्ट्राचे सचिव सुनील शिंदे, रुद्रशक्ती गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष योगीनाथ फुलारी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.*
*यशस्वी विद्यार्थ्यांची निवड जुलै मध्ये राष्ट्रीय स्पर्धासाठी उत्तराखंड (हरिद्वार) येथे होणार आहे.*
*26 🥇सुवर्ण पदक – 01 🥈रौप्य पदक – 01 कांस्य पदक*
*विद्यार्थ्यांची कामगिरी*
⭕ *कराटे प्रकार सुवर्ण पदक*
1. प्रवलीका कामूर्ती
2. पल्लवी बिनगुडी
3. श्रद्धा इपनल्ली
4. भाग्यश्री मनीकोंडा
5. सई गोरे
6. वेदांत सोमा
7. श्रीयोग मोगे
⭕ *तायक्वांदो प्रकार सुवर्ण पदक*
1. अंजनी राऊत
2. बिंदूप्रिया कुने
3. भावेश कुने
4. कार्तिक महांकाळ
*कांस्य पदक*
1. अजिंक्य गायकवाड
*रौप्य पदक*
1. श्रवणी गवळी
*ज्युडो प्रकार सुवर्ण पदक*
1. दुर्वा रोहिटे
2. जानवी म्हेत्रे
3. कोमल मनीकोंडा
4. मान्यता रोहिटे
5. सोनाक्षी माडे
6. श्रद्धा सरवदे
7. दर्शनी सोमा
8. गौरी माळी
9. अदिती नल्ला
10. ममता मंडल
11. भावना गड्डम
12. योगिता सरवदे
13. वैभव माडे
14. श्रेयस जाधव
15. कैवल्य जगताप

























