Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पद्मश्री पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

तरुण भारतbyतरुण भारत
May 7, 2026
in editor
0
पद्मश्री पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – शास्त्रीयसंगीताचे संशोधन केंद्र पंढरपूर येथे होण्यासाठी निश्चितपणेप्रयत्न करुअसे आश्वासन माजी आमदार प्रशांत परिचारक  यांनीदिले.  अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर यांचे वतीने गुरुवर्य पं.विकासजी कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी वेळी मार्गदर्शन करताना प्रशांत परिचारक बोलत होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.प्रसाद कुलकर्णी यांच्या गंधार क्लासेसच्या शिष्यवृंदानी चतुरंग गायन सादर केले. प्रशांत परिचारक,पं.विकास कशाळकर,पद्मश्रीउल्हासजी कशाळकर, पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवलकर गुरुजी,पं.अरूणकाका कशाळकर, अध्यक्ष डॉ.प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष उदय उत्पात,सचिव ज्ञानेश्वर दुधाणे, एस.पी.कुलकर्णी, आण्णासाहेब सुरवसे, माधूरी जोशी, शुभांगी मनमाडकर, स्वानंदी काणे, प्रज्ञा कुलकर्णी, पारुल पारमार यांचे हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर दीपप्रज्वलन करुन पं.विकास कशाळकर यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ दिव्यांचे औक्षण करून परिचारक यांचे हस्ते कशाळकर यांचा सत्कार संपन्न झाला.

यावेळी तालयोगी सुरेश तळवलकर गुरुजी,पं.विकास कशाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची मनोगत झाली. 

यावेळी बोलताना विकास कशाळकर यांनीसांगितले की कशाळकर परिवार संपूर्ण अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेला परिवार आहे.अनंत विद्यार्थी विद्यार्थिनी तयार करून त्यांनी संस्कारित आणि सुसंस्कृत पिढ्या तयार करण्याच कष्ट घेत असल्याने भारतीय गुरु शिष्य परंपरा टिकवून ठेवली आहे असे सांगत त्यांनी पंढरपूर येथे अभिजात शास्त्रीय संगीताचे संशोधन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

यावेळी बोलताना प्रशांत
परिचारक यांनी पंढरपूर शहराची सांगितिक परंपरा मोठीअसून ते टिकवण्यासाठी प्रसाद कुलकर्णी, ज्ञानेश्वर(माऊली)दुधाणे सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांना निश्चितच पाठिंबा राहील असे सांगत लवकरच संतनामदेव आध्यात्मिक पीठ बनवण्यासाठीचा प्रस्ताव तयार होत आहे. त्यामध्ये लवकरच आपण मागणी केल्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं संशोधन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करुन प्रस्ताव देण्याचे आवाहन केले. 

त्यानंतर पद्मश्री उल्हास कशाळकर यांच्या सुश्राव्य गायनाला सुरुवात झाली.त्यांनी विलंबित तीनतालत राग केदार सादरकरत पंढरपूरकर कला रसिकांना शास्त्रीय संगीताची अविस्मरणीय अनुभूती दिली. त्यानंतर बहार राग सादर करत विठोबाचे पायी मन धाव घेई, आणि दीपचंदीमध्ये विठूरायाची अभंगरचना सादर करत गायनाची सांगता केली.यावेळी त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथसंगत तबला पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवलकर, हार्मोनियम डॉ प्रवीण कासलीकर,  पखवाज ज्ञानेश्वरदुधाणे,  टाळ आण्णासाहेबसुरवसे आणि स्वरसाथ सौरभ नाईक, अद्वैत केसकरयांनी करत कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवला.

यावेळी दिल्ली, नागपूर, मुंबई,पंढर
पूर, सोलापूर, पुणे,सांगोला, कोल्हापूर, करकंब, गावच्या पंचक्रोशीतील अनेक कला रसिक आणि शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश खिस्ते यांनी केले. एस.पी.कुलकर्णी यांनी आभार मानले.

Post Views: 35
Previous Post

नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे आज सामुदायिक विवाह सोहळा

Next Post

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली सांगोल्यात आढावा बैठक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली सांगोल्यात आढावा बैठक

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली सांगोल्यात आढावा बैठक

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1041313

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!