Monday, August 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी मस्जिद राऊतनगर यांच्यावतीने 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचा सत्कार

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी मस्जिद राऊतनगर यांच्यावतीने 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी मस्जिद राऊतनगर  अकलूज यांच्यावतीने दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला   

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेरखान पठाण यांनी केले, ते म्हणाले की शिक्षणाने माणूस शहाणा होतो, शिक्षण अन्याय अत्याचार खपवून घेत नाही, यशस्वी विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेऊन उच्चांक असे गुण मिळवले आहेत ते नक्कीच मोठ्या पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी बोलताना मस्जिदचे ्सचिव युन्नूस तांबोळी सर म्हणाले की दहावी बारावीचे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह यशस्वी झाले. कौतुकास्पद आहे. सत्कार विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी बळ देणार आहे.जो विद्यार्थी आत्मपरीक्षण करून अभ्यास करतो. तो नक्कीच यशस्वी ठरतो. जीवनात यशस्वी होण्यास होण्यासाठी परिश्रमाची गरज आहे.  परिश्रमाशिवाय काहीही साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांनी इतरत्र लक्ष न घालता केवळ अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून यशस्वी व्हावे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिदचेमाजी अध्यक्ष दस्तगीर शेख, शागीर सय्यद, सलीम सय्यद, अलीमखान  पठाण, सलीमखान  पठाण, एडवोकेट शब्बीर जमादार, जुहूर सय्यद, आसिफ मुसा शेख, मोहसीन मुजावर,फारूक बागवान, अकबर शेख, मुसाभाई शेख, शब्बीर शेख, सनी शेख, हुसेन मुल्ला,बाबूलाल तिकोटे, आदींनी परिश्रम घेतले.

     यावेळी अल-फतहा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते हसन बागवान,समीर बागवान, अलीम तांबोळी, सरफराज सय्यद, सलीम मुलाणी, मोहम्मद शेख,अतीक् शेख, समीर तांबोळी,प्रा. शानुरखान  पठाण, रहीम सय्यद, पालक वर्ग उपस्थित होते.

   माळशिरस तालुक्यातील जवळजवळ 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मस्जिदच्या वतीने करण्यात आला. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मौलाना अब्दुलवाहीद पठाण यांनी केले.

Post Views: 49
Previous Post

१० वी, १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव; “ग्रामीण भागातील मुलींनी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे” — राजकुमार डांगे

Next Post

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन 

ताज्या बातम्या

टवटवीत फुलांनी सजली श्री सिद्धेश्वर मंदिर योग समाधी #news #solapurnews

August 17, 2026

केक खाऊन झाली ११ जणांना विषबाधा #viral #news #marathinews #latestnews

August 17, 2026

युजीसी नेटच्या तीन पेपरची सप्टेंबरमध्ये पुनर्परीक्षा #viral #news #marathinews

August 17, 2026

नाशिकच्या इगतपुरी मध्ये आईडिलांनीच मुलीची केली हत्या #viral #news

August 17, 2026

आम्हाला आमचा रस्ता परत द्या… #news #viral #solapurnews #latestnews

August 17, 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026
नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1076726

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!