सोलापूर : प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. २५ मे ते २९ मे या कालावधीत गुटखा, पानमसाला, मावा आदी प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. तब्बल १ ज़ाख २१ हजार ३७२ रुपयांचा साठा जप्त केला आहे.
यामध्ये ५० हजार रुपये किमतीच्या एका वाहनाचाही समावेश आहे. पाच आस्थापना सील करण्यात आहेत. या प्रकरणी सहा जण् गुन्हा दाखल करण्यात आला आ माहिती अन्न प्रशासनाचे स आयुक्त साहेबराव देसाई यांर्न अन्न व औषध प्रशासन वि आयुक्त म्हणून तुकार यांनी स्वीकारल्यानंतर विभागाचे सह भोगावडे मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अन अधिकाऱ्यांकडून माहितीच्या आधारे ही राबविण्यात आली.
Post Views: 7