Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आक्रमक
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजीत पवार यांनी महावितरणच्या सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
         उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक वाडी-वस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये अपुऱ्या क्षमतेच्या डीपीमुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी महावितरण प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या.
           यामध्ये बंद असलेला सिंगल फेज वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, प्रत्येक गावाच्या गरजेनुसार नवीन वितरण रोहित्रे (डीपी) उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच आवश्यक ठिकाणी १०० केव्ही क्षमतेच्या नवीन डीपी मंजूर करून बसविण्याची मागणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांनी संबंधित सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
           यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल सुतार, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, अरुण बारसकर, श्याम शिंदे, अमोल बोराडे, अझर शेख, माजी सरपंच दत्ता पवार, प्रवीण लबडे, पिंटू कापसे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट
शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून, वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका इंद्रजीत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट :
मागण्याचे निवेदन
उत्तर सोलापूरच्या वीज समस्यांवर भर
वाडी-वस्त्यांवरील बंद सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी
प्रत्येक गावासाठी नवीन डीपी उपलब्ध करण्याचा आग्रह
वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर
आवश्यक ठिकाणी १०० केव्ही क्षमतेच्या डीपी मंजुरीची मागणी
Post Views: 51
Previous Post

शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी पशुपालनावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळा

Next Post

माढा तहसीलच्या सर्कल कडून दाखला देण्यासाठी दलालामार्फत पैशाच्या मागणीचा आरोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माढा तहसीलच्या सर्कल कडून दाखला देण्यासाठी दलालामार्फत पैशाच्या मागणीचा आरोप

माढा तहसीलच्या सर्कल कडून दाखला देण्यासाठी दलालामार्फत पैशाच्या मागणीचा आरोप

ताज्या बातम्या

परकीय शक्तीला यश मिळू नये असे सांगत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा #viral #breakingnewstoday

July 25, 2026

उत्साहात निघाली शुभराय महाराज मठाची रथयात्रा

July 25, 2026

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998001

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!