आमदार शहाजी बापू पाटील हे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉग बाजीने प्रसिद्ध झाले पण सांगोला तालुक्यामध्ये काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय तो भ्रष्टाचार समजा ओके अशी अवस्था शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडामधून रस्त्यांची काम करण्यात आली पण काम निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. गावाला रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पाण्यामधून वाट काढावी लागते. वारंवार निवेदन दिली जातात पण ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. सांगोल्यातल्या तिपेहळ्ळी च्या ग्रामस्थांनी मात्र आता निवडणुकी आता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय…
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















