Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामाजिक सुधारणांचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – येथे दिनांक 26 – 6 – 2026 रोजी आस बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने नालंदा फॅशन डिझायनिंग कॉलेज गोरे कॉम्प्लेक्स विसर्जन विहीर धाराशिव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गवारे माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ धाराशिव प्रमुख पाहुणे ,व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव शिक्षणतज्ञ एमडी देशमुख कॅप्टन बी बी बागल  डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष डॉ प्रा रवी सुरवसे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गवारे यांचा  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे मारुती पवार यांनी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे यांचा सत्कार प्राध्यापक अंबादास कलासरे यांनी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन केला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अंगारखे यांनी केले

यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर गोविंद कोकणे म्हणाले की भारतीय सामाजिक सुधारणांचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणास अग्रस्थान देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक वसतिग्रहाची स्थापना केली शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरण बांधले 26 26 जुलै 1902 साली संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50 टक्के जागा आरक्षित केल्य छत्रपती शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणात परखड भूमिका घेतली होती स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे संस्थांमध्ये त्यांनी रुजवली या तत्त्वांचा अवलंब डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केला आहे राणी व्हिक्टोरिया यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना महाराजांचे महाराज ही पदवी बहाल केली होती आपल्या 48 वर्षाच्या  कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये अमुलाग्र बदल केला होता इंग्लंड मधील जनता असे म्हणते की आम्ही आमचे राष्ट्र सोडू पण शेक्सपियरचे साहित्य आम्ही सोडणार नाही अशीच भूमिका भारतीयांनी संविधानांच्या बाबतीमध्ये घ्यायला हवी कारण भारतीय संविधानामुळेच आजपर्यंत भारत राष्ट्र म्हणून टिकून आहे वा आपण नागरिक म्हणून सुरक्षित आहोत

अध्यक्षीय समारोपात नंदकुमार गवारे यांनी संत कबीराच्या वचनाचा दाखला देत सध्याच्या भीषण वास्तवाची जाणीव करून दिली कोल्हापूर संस्थानांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी गैरहजर राहिल्यास पालकांना दंड आकारण्याचे धोरण अवलंबले होते ते शाहू महाराजांचे धोरण कुठे आणि आजच्या शिक्षणाची अवस्था काय आहे ?आजचे शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे आहे काय? आज पटसंखेच्या नावाखाली शाळा बंद केल्या जात आहेत हे धोरण योग्य नाही आज बहुजनामध्ये सामाजिक जाणी्वा विसरून उच्चभ्रू होण्याची स्पर्धा वाढली आहे याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आपण वैचारिक दृष्ट्या  छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सशक्त आहोत तेव्हा यापुढे समाजातील मतभेद बाजूला सारून एकीची वज्रमुठ बांधू या व अन्यायाच्या विरोधात लढा उभा करू या अशी भूमिका मांडली

कार्यक्रमाचे आभार  मारुती पवार यांनी मांडले कार्यक्रमास बालाजी तांबे, अशोक सावंत, प्राचार्य डॉक्टर मुकुंद गायकवाड, एन एल  गोरसे, सुदेश माळाले, प्रा राम चंदनशिवे, एम डी जानराव, पृथ्वीराज चिलवंत, विकास काकडे, उमाकांत कुलकर्णी,अशोक बनसोडे, प्रभाकर बनसोडे ,नितीन माने ,सिकंदर पटेल ,दीपक कांबळे,  सजीयोदिन शेख, रमेश कांबळे ,सुरेश शेळके, एडवोकेट अजित कांबळे,अमोल गडबडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी, सदस्य ,शहरातील नागरिकांची उपस्थिती होती

Post Views: 17
Previous Post

बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता ३० मीटर रुंदीकरणाची मागणी

Next Post

सांगोल्यात पेरणीयोग्य पाऊस, बळीराजा सुखावला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोल्यात पेरणीयोग्य पाऊस, बळीराजा सुखावला

ताज्या बातम्या

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

June 30, 2026
राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

June 30, 2026
डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

June 30, 2026
लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026
कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

June 30, 2026
तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

June 30, 2026

पिलीव परीसरात खरिपाच्या आशा पल्लवित माञ दमदार वरुणराजाची अपेक्षा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949292

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697