Thursday, August 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वरसंध्या ग्रुपच्या ‘आया सावन झुमके’ची सुरेल प्रस्तुती 

तरुण भारतbyतरुण भारत
August 13, 2026
in west maharashtra
0
स्वरसंध्या ग्रुपच्या ‘आया सावन झुमके’ची सुरेल प्रस्तुती 
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – येथील स्वर संध्या ग्रुपच्यावतीने आया सावन झुमके हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायिका उमा सामनगावकर, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार राजा माने यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, रावसाहेब मनगिरे, संगीत शिक्षक प्रसाद सहस्रबुद्धे, ज्येष्ठ तबला वादक तुषार गदगी, श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या प्राचार्या दिपाली सहस्रबुध्दे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत संगीतमय अशा वातावरणात स्वरसंध्या ग्रुपचे डॉ. मदन देगावकर, सूर्यकांत वायकर, मधुसूदन चांडक, डॉ. तेजस्वी गपाट, रुपाली शिंदे, गिरीजा पोळ या कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचे सुरेल आणि भावस्पर्शी सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी श्रोत्यांनीही काही निवडक गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत वन्स मोअरची मागणी करत गीतांचे पुन्हा सादरीकरण करायला लावले.
या भाव मधूर अशा कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन मंजुषा राऊत व माधुरी शिंदे यांनी केले.
तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्यानिमित्ताने ‘दिल दिया है जान भी देंगे’ या कर्मा चित्रपटातील गाण्याने स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व वातावरण देश भक्तीने फुलून गेले होते.
Post Views: 15
Previous Post

सत्ता येते, सत्ता जाते’; नामांतरावर मोहिते-पाटीलांचा टोला

Next Post

विकासाचे प्रश्न मार्गी लावून सामान्य जनतेला मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करावा – दानवे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विकासाचे प्रश्न मार्गी लावून सामान्य जनतेला मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करावा – दानवे

विकासाचे प्रश्न मार्गी लावून सामान्य जनतेला मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करावा - दानवे

ताज्या बातम्या

रेल्वे अपघातात विस्कटलेल्या तारांची पुन व्यवस्था करताना रेल्वे कर्मचारी #viral #marathinews #news

August 13, 2026

गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सणसणीत उत्तर….

August 13, 2026

आईच्या आठवणीने व्याकुळ झाले पंतप्रधान मोदी #viral #news #pmmodi

August 13, 2026

झारखंड आंदोलनावर उत्तर न देता गेले खरगे #news #viral

August 13, 2026
सोलापूरकरांनो… रहस्य, सस्पेन्स आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

सोलापूरकरांनो… रहस्य, सस्पेन्स आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

August 13, 2026
भावतरंग’ने रंगले भक्तिमय वातावरण; आरोग्य तपासणी, रक्तदान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भावतरंग’ने रंगले भक्तिमय वातावरण; आरोग्य तपासणी, रक्तदान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

August 13, 2026
जीवनाला व्यापक दृष्टी देण्याचे सामर्थ्य ग्रंथातच : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

जीवनाला व्यापक दृष्टी देण्याचे सामर्थ्य ग्रंथातच : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

August 13, 2026

श्रीकांत कोंडारे, श्रावणी सूर्यवंशी यांना खेळाडूचा सोलापूर जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर

August 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1056465

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!