Wednesday, September 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डोणज येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळफास घेऊन आत्महत्या

तरुण भारतbyतरुण भारत
September 2, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा – डोणज गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आसुन याची पाेलीसात नाेंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोणज येथील रहिवासी नबिलाल इमाम मुलाणी वय 43 यांची मुलगी अल्फिया नबिलाल मुलाणी वय 15 ही इयत्ता 10वी मध्ये शिकत होती.दि.३० आँगस्ट राेजी  दुपारी 01:42 च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये तिने दोरीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास लावून घेतला.
कुटुंबियांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी मंगळवेढा येथील खाजगी  हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी मयत अल्फियाचे वडील नबिलाल मुलाणी यांनी दिलेल्या खबरीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मयताची नोंद करण्यात आली आहे .दरम्यान
या घटनेने डोणज गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 8
Previous Post

कळंब ढोकी रस्त्यावर मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन #viral #news #marathinews

Next Post

जिल्हा परिषद स्थायी समितीसमोर विकासकामांसह जमा-खर्चाचा हिशेब

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद स्थायी समितीसमोर विकासकामांसह जमा-खर्चाचा हिशेब

ताज्या बातम्या

महावितरणचा लोडशेडिंगचा दणका ,शेतकऱ्यांवर मोठे संकट

September 2, 2026
विलास जाधव राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श डाॅ. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विलास जाधव राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श डाॅ. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

September 2, 2026

पोलीस दादांच्या मनगटावर बांधली विश्वासाची राखी

September 2, 2026
श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे कल्याणोत्सवम् मोठ्या भक्ती भावात संपन्न

श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे कल्याणोत्सवम् मोठ्या भक्ती भावात संपन्न

September 2, 2026

पिलीव येथील बॅक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी 11 ऑगस्ट पासुन रजेवर, कामकाज ठप्प?

September 2, 2026
पिझ्झा बर्गरच्या जमान्यात भाकरी बनवण्याची स्पर्धा

पिझ्झा बर्गरच्या जमान्यात भाकरी बनवण्याची स्पर्धा

September 2, 2026
शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा

शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा

September 2, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न

September 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1153651

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!