Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची40वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न 

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पिलीव –  माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती  सहकारी पतसंस्थेची40वी  वार्षिक सर्वसाधारण सभा पत संस्थेचे विद्यमान चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
 यावेळी पतसंस्थेचे सचिव रघुनाथ नरळे यांनी अजेंड्यावरील विषयाचे वाचन करून गेल्या 31मार्च 2025 या गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची माहिती देऊन चालू वर्षाच्या 31 मार्च 2026 अखेरच्या ताळेबंद तेरीज पत्रक,जमा खर्च व  नफा तोटा पत्रकाचे वाचन करून जमाखर्चाची माहिती दिली. यावेळी संस्थेची माहिती देताना संस्थेचे एकूण 670 सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल 4 कोटी 52लाख 73 हजारांपेक्षा जास्त  झाली असून जमा खर्च पाहता संस्थेस 2 लाख 18 हजार एवढा निव्वळ नफा झाला आहे. कर्जाची 55% एवढी वसुली झाली असून सध्याची संक्षेप ठेव तथा पिगमी दररोज 42हजार रुपये पेक्षा जास्त असून कर्ज मर्यादा 5 लाख एवढी ठेवली आहे . चालू आर्थिक वर्षात एकूण 67 लाख हजार हजार पेक्षा जास्त कर्ज वाटप केले असून सुमारे 59लाख रुपये कर्जाची वसुली झाली असून 55% कर्ज वसुली झाली आहे यावेळी पतसंस्थेच्या ऑडिटर नेमणुकीसाठी चार ऑडिटरचे  अर्ज दाखल झाले होते .परंतु सध्याचे विद्यमान ऑडिटर अनिल सुखदेव खटावकर यांच्या कामाबद्दल  संचालक मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे चालू वर्षीच्या ऑडिटर पदी सौ जयश्री डोईफोडे यांचीच पुढील वर्षीच्या 31,मार्च 2027अखेर ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी संचालक अरिफ खान पठाण यांनी पतसंस्थेच्या पिग्मीमध्ये वाढ झाली पाहिजे ,सभासदानी सक्रिय राहून संस्थेच्या कामकाजात सहभागी होऊन कर्ज घेऊन वेळेत कर्जफेड केली पाहिजे व संस्थेचे हित जोपासले पाहिजे व कर्ज मर्यादित पाच लाखा रुपये पर्यंत ची वाढ करण्यात आली असल्याचे मनोगतात सांगितले .यावेळी दामोदर लोखंडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी सकारात्मक मनोगत व्यक्त केले तर
यावेळी चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांनी सभासदांचे आभार व्यक्त करताना थकबाकी असलेल्या सभासदांनी कर्जदारांनी कोर्ट कारवाई टाळण्यासाठी व संस्थेचे कामकाज सुरळीत चालून आर्थिक प्रगती साधण्यासाठी आपल्याकडे असणारी कर्जाची थकबाकी वेळेत भरण्याची आवाहन केले यावेळी चेअरमन रामचंद्र नानासाहेब देशमुख संचालक आरिफखान पठाण, डॉ. मिलिंद गुळभिले, संजय रोकडे,प्रभाकर वाघमारे ,जगन्नाथ करडे ,दामोदर लोखंडे, लक्ष्मण काळे,जीवन गुरव, विठ्ठल सदेवाले, सचिव रघुनाथ नरळे, इसाक बागवान, जिजाबा वाघमारे ,महादेव तावरे ,विठ्ठल पिसे, अतुल नष्ठे,बाळू भैस, गोविंद भैस,सौ मीनाक्षी देशमुख, नामदेवआप्पा देशमुख ,मारुती खटावकर ,विठ्ठल जाधव ,गणेश ढेकळे  ,अशोक राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कर्मचारी  विठ्ठल जाधव, गणेश ढेकळे, अशोक राजमाने यांनी परिश्रम घेतले यावेळी  सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते
Post Views: 10
Previous Post

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये बार्शी रनर्सची दमदार कामगिरी; ३८ रनर्सनी पूर्ण केली २१ कि.मी. मॅरेथॉन

Next Post

पिलीव परीसरातील रोडरोमिओंचा पोलीस प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पिलीव परीसरातील रोडरोमिओंचा पोलीस प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207778

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!